मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की RBI News todays म्हणजे आता बँकेत 30,000 रूपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर बंद होणार खाते? वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
RBI News todays
मित्रांनो आता आपल्या बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर खाते बंद होणार, हा मॅसेज तुमच्यापर्यंत पण पोहचला असेल.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला शेर करा .
त्यामुळे सगळ्या ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण या मॅसेजची शहानिशा करत आहे, आरबीआयने काय दिली माहिती.ती माहिती काय आहे बघा खाली वाचा सविस्तर. RBI News todays
बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर खाते बंद होणार, हा मॅसेज तुमच्यापर्यंत पण पोहचला असेल नक्की
मित्रांनो याविषयीच्या वृत्तात दावा केल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने (RBI Governor) बँक खात्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा केली असून खातेदाराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल.
त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण या मॅसेजची शहानिशा करत आहे.RBI ने बँकेने याविषयीच्या व्हायरल बातमीची शहानिशा केली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर यांनी पीआयबीच्या माध्यमातून ट्विटर हँडलवरुन (Twitter) यासंबंधीचे स्पष्टीकरकण दिले आहे. बघा मग
ही माहिती चुकीची आहे हे मात्र नक्की
मित्रांनो आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या एका कथित व्हिडिओ आधारे ही बातमी देण्यात आली होती, पण ही बातमी आणि व्हिडिओ पूर्णतः चुकीचा असल्याचा दावा पत्र सूचना कार्यालयाने (PIB) केला आहे. या वृत्तात आणि व्हिडिओत कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
काय केले ट्विट पुढील प्रमाणे
पीआयबीने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने बँक खात्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा केली असून खातेदाराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल,
असे वृ्त्त पूर्णतः खोटे आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पीआयबीने हे फॅक्ट चेक केले असून त्यात हा दावा खोडून काढण्यात आला आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला RBI News todays ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)