RBI news todays | एखादी व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? वाचा म्हात्वाची माहिती आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की RBI news todays म्हणजे या एखादी व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? वाचा म्हात्वाची माहिती आहे त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

RBI news todays

मित्रांनो आज जवळपास प्रत्येकाचे एक तरी बँक खाते आहे. हे मात्र नक्की बऱ्याच लोकांकडे कधी कधी एकापेक्षा हि जास्त बँक खाते असतात.ते आज आपण बघणार आहोत की एखादी व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते.

आता कधीकधी लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. हे आपल्याला माहितीच आहे जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुमच्यासाठी आता ही खूप महत्त्वाची बातमी आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

ही बातमी नक्की वाचा शेवट पर्यंत आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

एकापेक्षा जास्त बँक खाती असलेल्यांसाठी आरबीआयने अलर्ट जारी केला आहे. बँक खाती ठेवण्यासाठी आरबीआयने नियमही तयार केले आहेत. RBI news todays

बँकच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे किती बँक खाती असली पाहिजेत ते आपण जाणून घेऊया.

मित्रांनो बँक ग्राहकांना विविध प्रकारची खाती उघडण्याची सुविधा देते. आता तुम्ही तुमच्या पूर्ण सोयीनुसार पगार खाते, चालू खाते, बचत खाते किंवा संयुक्त खाते देखील उघडू शकता.

बहुतेक ग्राहक बचत खाते उघडतात. या खात्यावर तुम्हाला व्याजही मिळते. हे मूळ बँक खाते आहे.

याशिवाय जर आपण चालू खात्याबद्दल बोललो, तर जे व्यवसाय करतात किंवा बरेच व्यवहार करतात, ते चालू खाते उघडू शकतात. पगार दर महिन्याला जमा होतो, त्यामुळे शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

तुम्हाला किती खाती उघडता येतील?

मित्रांनो याशिवाय, जर आपण संयुक्त खात्याबद्दल बोललो, तर तुम्ही हे खाते तुमच्या कुटुंबासह किंवा जोडीदारासह उघडू शकता.त्याचे अनेक फायदे आहेत हे मात्र नक्की.

एका व्यक्तीची भारतामध्ये किती बँक खाती असू शकतात ह्याला पण कुठलीच मर्यादा नसणार.

लोक त्यांच्या गरजेनुसार आता विविध प्रकारची अनेक खाती उघडू शकतात. देशात बँक खाते असण्याची मर्यादा नाही. आरबीआयने ग्राहकांवर अशी कोणतीही मर्यादा लादलेली नाही.पण पुढे जाऊन लागू शकते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला RBI news todays ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment