Post Office Scheme | या योजनेत 5 हजार रुपयांची गुंतवणूक करून 3,56,830 रुपये मिळवा ,पोस्ट ऑफिसची ही एकदम जबरदस्त स्कीम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme | या सरकारी योजनेत 5 हजार रुपये गुंतवून मोठा परतावा मिळेल जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Post Office Scheme 2024

मित्रांनो आपल्या भारतामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनेवर भरपूर रिटर्न्स मिळतात. आणि बरेच लोक त्या योजनेचा फायदा सुद्धा घेत आहेत.

 त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या योजनेत सुरक्षा सोबतच चांगले हमी सुद्धा मिळते त्यामुळे बरेच लोक पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करत असतात.  त्यातील एक योजना आज आम्ही सांगणार आहोत ज्या मध्ये रिटर्न्स तुम्हाला चांगले नक्की मिळतील.

त्यासाठी ही माहिती, शेवटपर्यंत नक्की वाचा. त्या योजनेचे नाव आहे RD Scheme (Recurring Deposit Post Office Scheme ) ही योजना तुम्हाला नक्कीच लखपती बनू शकते. 

त्याचबरोबर या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम तुम्हाला गुंतवावं लागेल त्यामुळे त्या योजनेत तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो.

Recurring Deposit Benefits | या योजनेत इतका फायदा कसा होणार

तर मित्रांनो पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) च्या या योजनेमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत बचत योजना राबवण्यात येतात. या योजने मध्ये पोस्ट ऑफिस रिकेरिंग डिपॉजिट स्किम टपाल खात्याच्या आवर्ती ठेव योजना लोकप्रिय आहे. 

त्याच बरोबर या योजनेत तुम्हाला कालावधी पाच वर्षा निश्चित केला आहे.आणि जर तुम्हाला वाढवून घेयाच असेल तर तुम्ही 10 वर्ष करू शकता. 

मागच्या वर्षी 2023 मध्ये या योजने मध्ये मिळणाऱ्या गुंतवणुकीवरील व्याज दर हा 6.7 टक्के आहे. पूर्वी हा दर 6.5 टक्के इतका होता.

आता तुम्ही म्हणाल की आमच तर पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट नाही तर . तुम्ही कधी पण पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट ओपेन करून शकता .

त्यासाठी फक्त तुम्हाला अगदी जवळच्या पोस्टात जाऊन उघडता येते. आणि तुम्ही या मध्ये 100 रुपयांची गुंतवणूक करुन सुरुवात करता येते. त्याच बरोबर अधिकत्तम गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. 

पण या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. तसेच पोस्ट ऑफिस आरडीमध्ये लहान मुलाच्या नावावर पण खाते उघडता येते. अर्थात त्यासाठी आई-वडिलांच्या कागदपत्रांची गरज लागते फक्त. 

जर समझा टपाल खात्याच्या आवर्ती ठेव योजनेचे खाते उघडले असेल आणि एखाद्या अडचणीमुळे ते बंद करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिस मुदतपूर्व खाते बंद करण्याचा पर्याय देते.

त्यामुळे टेन्शन घ्यायचे, काहीच गरज नाही, कारण तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत.कारण तुम्हाला जेव्हा वाटल्यास  कालावधी पूर्ण होण्याअगोदर खाते बंद करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला कर्जाची पण सुविधा उपलब्ध देण्यात येते.

जर समजा एका वर्षापर्यंत खाते सुरू राहिल्यानंतर जमा रकमेवर 50% पर्यंत कर्ज देण्यात येते. आणि कर्जावरील व्याजदर हा बचत योजने पेक्षा दोन टक्के अधिक असतो.

त्याच बरोबर तुम्ही जर या योजनेत मंथली पाच हजार रुपयांचे गुंतवणूक कराल तर कालावधी पूर्ण झाल्यावर म्हणजे पाच वर्षाने एकूण तीन लाख रुपये जमा होतील.  

त्याचं बरोबर तुम्हाला त्यावर 6.7% दराने व्याजाचे 56 हजार 830 रुपये जमा होतील. म्हणजे तुम्हाला एकूण तीन लाख 56 हजार 830 रुपये तुमच्या अकाउंट ला जमा होती..

जर समझा तुम्ही हे खाते अजून ५ वर्षांसाठी सुरू ठेवाल तर या दहा वर्षात ही रक्कम ६ लाख रुपये होईल. आणि त्या वर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याजाची रक्कम 2,54,272 रुपये असेल. म्हणजे 10 वर्षात गुंतवणूकदाराला या योजनेत एकूण 8,54,272 रुपयांचा परतावा मिळेल.

त्यासाठी जर तुम्ही या योजना मध्ये गुंतवणूक करणार असला तर माहिती पहिले नीट वाचून च गुंतवणूक करा. 

recurring deposit scheme documents required | या योजने मध्ये लागणारे कागद पत्र 

या योजने मध्ये लागणारे कागद पत्र हे पुढील प्रमाणे आहेत.

१. पॅन कार्ड 

२. मतदान कार्ड 

३. ड्रायविंग लायसेंस

४. सरकारी ओळखपत्र

५. ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र

या सगळ्या गोस्टी जर तुमच्या कडे असतील तर तुम्ही Post Office Scheme या योजने साठी अकाऊंट ओपेन करू शकता.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : BSNL tower installation apply online | घरावर BSNL चा टावर लावा आणि महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवा ,वाचा सविस्तर

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

 

Leave a Comment