12 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे खात्यात बम्पर भरती डायरेक्ट सरकारी नोकरी मिळणार : RRB NTPC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Recruitment 2024 : आता १२ पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वे खात्यात बंपर भरती सुरु झाले आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

rrb ntpc recruitment 2024 apply online

मित्रांनो प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावा असेही अपेक्षा असते यासाठी कित्येक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. सरकारी नोकरीसाठी आज आपल्या देशात तरुण-तरुणी ने जीवनाचं रान करून दिवस-रात्र अभ्यास करत आहेत.

आपल्या देशातील कोट्यावादी विद्यार्थ्यांपैकी मोजक्याच विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळत असते. आता भारतीय रेल्वे विभागांनी तब्बल 3445 जागांसाठी एक भरती प्रक्रिया चालू केली आहे, या भरती प्रक्रियेचं नाव आहे आर आर बी  एन टी पी सी रिक्वायरमेंट 2024 .

तसेच या भरती मध्ये शिक्षणाची अट फक्त 12 वी पास इतकीच आहे. जर तुमच्या घरातील कोणी बारावी पास विद्यार्थ्या असेल तर त्याच्यासाठी सरकारी नोकरी करण्याचे ही सुवर्णसंधी आहे.

RRB NTPC Recruitment 2024 या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? आणि अर्ज कुठे करायचा असं पूर्ण माहिती जाणून घेऊया. 

भारतीय रेल्वे विभागाकडून टिकट क्लार्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली गेली आहे ज्यामध्ये जर तुम्ही इयत्ता बारावी पास असणे गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी अर्ज ही चालू झाले आहे.

आणि या भरती प्रक्रियेचे शेवटची तारीख २० ऑक्टोबर ही आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याअगोदरच अर्ज करा. 

आता तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की, हे भरती नक्की कोणत्या पदासाठी असेल चला जाणून घेऊया.

रेल्वे विभागाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण चार वेगवेगळ्या पदांसाठीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

तसेच हि रेल्वे भरती एकूण 34४5 पदांसाठी भरले जाणार आहे. यात 

  • कॉमर्शियल कम टिकट क्लर्क (2022)
  • अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट (361)
  • जूनियर क्लर्क कम टायपिस्ट (990) 
  • न क्लर्क (72)

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विभागाने RRB NTPC Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी 20 ऑक्टोंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि या अर्जाची फी जमा करण्याची शेवटची तारीख हे २१ ऑक्टोंबर २०२४ आहे. त्याचबरोबर तुम्हाला 23 ऑक्टोंबर २०२४ पर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. 

RRB NTPC Recruitment 2024 या भरतीसाठी तुम्ही फक्त ऑनलाइनच अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक हे पुढे दिले आहे माहिती व्यवस्थित वाचूनच अर्ज कर.

हे पण वाचा : शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचे ₹6,000 मिळवण्यासाठी असा करावा लागतो अर्ज ? how to apply for pm kisan samman nidh

या रेल्वे विभागांमध्ये भरती प्रक्रिया ही पुढीलप्रमाणे असेल.

  • CBT-1
  • CBT-2
  • Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

या रेल्वे भरती साठी कागदपत्रे पुढीलप्रमाणे लागतील ? 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मार्कशीट
  • जन्माचा दाखला 
  • कास्ट सर्टिफिकेट
  • फोटो
  • तुमची सही 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जा  : rrb ntpc recruitment 2024 apply online

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

हे पण वाचा : credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?

1 thought on “12 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे खात्यात बम्पर भरती डायरेक्ट सरकारी नोकरी मिळणार : RRB NTPC Recruitment 2024”

Leave a Comment