Sarpanch Salary News 2023 | गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले बघा किती?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Sarpanch Salary News 2023 म्हणजे गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले बघा किती? त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

Sarpanch Salary News 2023 आज एक महत्त्वाची बातमी गेऊन आलो तुमच्या साठी ती म्हणजे आपल्या गावच्या बाबतीमध्ये तुमच्या गावाच्या बाबतीमध्ये.

आपल्या गावामधल्या सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहेत यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे.आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत.की नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आहे.नक्की पूर्ण बघा आणि शेर करा आपल्या मित्राला

तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं.

असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. तर हे उत्तर पाहण्यासाठी पूर्ण आर्टिकल वाचा .

Sarpanch Salary News 2023

मित्रांनो आपल्या गावाच्या सरपंजला किती पागर बघा पुढील प्रमाणे आहेत . नक्की पूर्ण बघा आणि शेर करा.

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना असतो
उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना असतो
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250 असतो
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750 असतो

2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या

सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना असतो
उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना असतो
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000 असतो
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125असतो

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या

सरपंच ₹5000 प्रति महिना असतो
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना असतो
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750 असतो
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500 असतो

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही Sarpanch Salary News 2023 माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment