sbi locker 2023 | ग्राहकांनो हे काम 30 जून पूर्वी करा अलर्ट जारी नाहीतर खूप नुकसान होईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की sbi locker 2023  म्हणजे ग्राहकांनो हे काम 30 जून पूर्वी करा अलर्ट जारी नाहीतर खूप नुकसान होईलत्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

sbi locker rules 2023

मित्रांनो बँक लॉकर चोरीचे नियम (Bank Locker) यासाठी बँकांना ३० जूनपर्यंत किमान ५० टक्के ग्राहकांशी करार करावा लागणार आहे, हे मात्र नक्की त्यासाठी बँकांनी सर्वांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


हा नियम लागू झाल्यानंतर आता लॉकरबाबत बँकांना ग्राहकांशी कुठलीच मनमानी करता येणार नाही.हे मात्र ठेवडच खरं आहे. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

sbi locker 2023

मित्रांनो देशातील बँक ग्राहकांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. या बातमीनुसार, जर तुम्ही तुमचे काही सामान बँक लॉकरमध्ये ठेवत असाल किंवा ठेवण्याचा विचार करत असाल,

तर देशातील सर्वात मोठी बँक RBI ने आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर नियमांसाठी नवीन सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. ते निर्णय काय आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

यासाठी बँकांना ३० जूनपर्यंत किमान ५० टक्के ग्राहकांशी करार करावा लागणार असून, त्यासाठी बँकांनी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला पण लवकरच येईल मेसेज. sbi locker 2023

मित्रांनो लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आता बँकेची असेल. त्याचबरोबर लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती ग्राहकाला एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.हे मात्र नक्की

आता एसबीआयने पण अलर्ट जारी केला आहे

मित्रांनो नवीन करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल ग्राहकांना माहिती देणार्‍या एसबीआयने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की बँकेने लॉकर करारामध्ये ग्राहकांच्या हक्कांनुसार सुधारणा केली आहे.sbi locker 2023  

आता SBI च्या लॉकर सुविधेचा लाभ घेणार्‍या सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तिथल्या आस पास च्या शाखेला भेट द्यावी आणि नवीन लॉकर करारावर आपली स्वाक्षरी करावी.नाही तर खूप प्रॉब्लेम होतील हे मात्र तेवढं खरं आहे.

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँकेला त्याची भरपाई करावी लागेल. सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवलेल्या परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. आस बँक कढून मेसेज आला आहे.

बँकेच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आता त्यांचे नुकसान झाले तर, बँकेचे दायित्व लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट इतक्या पर्यंत असेल. ग्राहकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे भूकंप, पूर, वीज पडणे, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे लॉकरमधील कोणत्याही सामग्रीच्या नुकसानास बँक जबाबदार राहणार नाही.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला sbi locker 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा:  Bajaj Sport Bike 2023 | बाइक मिळत आहे फक्त 15 हजारात कसे ते वाचा सविस्तर )

(हे पण वाचा:  Aadhar card update status | घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट १५ जून २०२३ पर्यंत संधी बघा लगेच )

Leave a Comment