Aadhar card update status | घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट १५ जून २०२३ पर्यंत संधी बघा लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Aadhar card update status म्हणजे घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट १५ जून २०२३ पर्यंत संधी बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Aadhar card update status

मित्रांनो आपल्या आधार कार्डमध्ये आता काहीही अपडेट करण्यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर मोफत बदलायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तर तुमच्याकडे फक्त काही दिवस आहेत.

१५ जूनपर्यंतच अपडेट करण्याची वेळ दिली जाणार असून १५ जूननंतर पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे आधार मध्ये तपशील अपडेट करणे यापुढे विनामूल्य असणार नाही. UIDAI या बद्दल माहिती दिली आहे.Aadhar card update status

मागील कित्येक वर्षे UIDAI च्या वेबसाईट वरून आधार कार्डचे तपशील आधार कार्डमध्ये विनामूल्य अपडेट करू शकत होतो. पण आता यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. तर नेमके कसे पैसे आकारले जातील तसंच आता त्यांना आधार अपडेट करायचे आहे त्यांना काय करावे लागेल हे सारंकाही जाणून घेऊ.

आधार फ्री मध्ये अपडेट करण्याची अखेरची तारीख बघा

मित्रांनो तर UIDAI वेबसाईट नुसार, आधार वापर कर्ते १५ जून २०२३ पूर्वी आधार घरबसल्या मोफत पणे अपडेट करू शकतात. पण १५ जून नंतर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जाणार आहेत.

मात्र, शुल्क किती असेल याबाबत अधिकृत माहिती नाही. सेवेनुसार अपडेट फी ठरवली जाईल. अस संगणयत आले आहे.Aadhar card update status

ऑफलाइन अपडेटसाठी 50 रुपये

तर नेमकी अधिकृत किंमत समोर आली नसली तरी समोर येणार्‍या माहितीनुसार आधार ऑफ लाइन अपडेट करण्यासाठी अर्थात सेवा केंद्रातून अपडेट करायला ५० रुपये फी भरावी लागेल. त्याच वेळी, १५ जूनपूर्वी ऑनलाईन अपडेट करण्यासाठी लोकांकडून कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही.

घरसबल्या अपडेट करण्यासाठी काय कराल?

 •  सर्व प्रथम UIDAI च्या वेबसाईट जा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा.
 • आता तुम्हाला जे काही तपशील अपडेट करायचे आहेत, त्या सेवेवर क्लिक करा
  यानंतर तुमची माहिती भरा.
 • तुमच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सहाय्यक कागदपत्रे जोडा.
 • आता काही दिवसांनी तुमची माहिती ऑनलाईन अपडेट होईल.

आधार कार्ड अपडेट करताना हे नक्की लक्षात ठेवा

 • आधार कार्डमध्ये जे काही बदल केले जात आहेत, ते पुन्हा एकदा पडताळा कारण नंतर पुन्हा तुम्हाला त्रास होू नये यासाठी हे महत्त्वाचे आहे.
 • वैयक्तिक रित्या केले जाणारे बदल योग्य असले पाहिजेत आणि व्यक्तीच्या फॉर्ममध्ये योग्य कागदपत्रे जोडलेली असणे आवश्यक आहे.
 • आवश्यक माहिती इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत प्रविष्ट करावी.
  आधार कार्ड माहिती दुरुस्त करताना, हे सुनिश्चित केले पाहिजे की URN सुरक्षित आहे कारण ते कार्डच्या अद्यतनाची स्थिती तपासण्यास मदत करेल.
 • जर कार्डधारकाकडे नोंदणीकृत फोन नंबर नसेल, तर आधार कार्ड दुरुस्त करण्याची ऑफलाइन पद्धत अवलंबावी.

नाव बदलताना लागणारी काही महत्त्वाची कागदपत्र

 • नाव बदलताना तशा बऱ्याच गोष्टी लागतात.
 • अनेकदा चूकीचं प्रिंट झालेलं नाव बदलावं लागतं.
 • काही जण लग्नानंतरही नाव बदलतात.
 • पण ही प्रोसेस करतान इतरही महत्त्वाचे डॉक्योमेंट लागतात.
 • यामध्ये खासकरुन पासपोर्ट, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटर आईडी या साऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत.

आधार फोटो कॉपी शेअर करतान घ्या काळजी

 • आधारची फोटोकॉपी शेअर करताना सतर्क राहून काळजी घेणं महत्त्वातचं आहे.
 • तुम्ही आधार कार्ड कोणाला देत आहात ते लक्षात ठेवा.
 • तसेच, फोटोकॉपी देत असताना त्यावर ज्या कामासाठी देत आहोत, त्याची माहिती नक्की लिहा.
 • अनेक जण सरकारी योजना अथवा सबसीडीच्या नावाखाली मूळ आधार कार्ड देतात.
 • मात्र, कधीही तुमचे मूळ आधार कार्ड इतरांना देऊ नये.
 • गरज असल्यावर तुम्ही फोटोकॉपी देऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Aadhar card update status ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022

Leave a Comment