मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की staff selection commission recruitment 2023 म्हणजे 10-12 वी पास विद्यार्थ्यांसाठी 5369 जागांसाठी नवीन भरती सुरू
स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission recruitment 2023 ) ने SSC सिलेक्शन पोस्ट फेज 11 अंतर्गत 5369 रिक्त पदांची भरती केली आहे. ही भरती एसएससी 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे.
जे दहावीचे बारावीचे विद्यार्थ्यां असतील त्यांच्या साठी खूप चांगली संधी आहे. मित्रांनो पुढे दिलेल्या वेबसाईट वर ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज. आपण ते 27 मार्चपर्यंत करू शकता. ते पण आपल्या मोबाइल वर्ण किवा आपल्या लॅपटॉप वर्ण करा मग लवकर आर्ज
मित्रांनो निवड पोस्ट 11 अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्था अंतर्गत माध्यमिक स्तर, वरिष्ठ माध्यमिक स्तर आणि पदवी स्तरावरील विविध पदांवर भरती केली जाईल.
ज्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील त्यांना ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाईल. एसएससी निवड पोस्ट 11 ची परीक्षा जून किंवा जुलै 2023 मध्ये घेतली जाईल.पण तुम्ही तयारीत रहा कधी पण असू शेकते डेट .
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
- वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- परीक्षा फी : १०० रुपये /-
staff selection commission recruitment 2023 | भरतीच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू – 6 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023
फी भरण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023
अर्ज दुरुस्ती – 3 एप्रिल ते 5 एप्रिल 2023
संगणक आधारित परीक्षा – जून-जुलै 2023
प्रवेशपत्र – परीक्षेच्या ७ दिवस आधी जारी केले जाईल
staff selection commission recruitment 2023
staff selection commission recruitment 2023 ऑनलाइन परीक्षा अशी असेल
- परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
- परीक्षा २ तासांची असेल.
- परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
- सामान्य बुद्धिमत्ता- 50 गुणांचे 25 MCQ प्रश्न विचारले जातील.
- सामान्य ज्ञान – 50 गुणांचे 25 MCQ प्रश्न विचारले जातील.
- परिमाणात्मक योग्यता (मूलभूत अंकगणित कौशल्य) – 50 गुणांचे 25 MCQ प्रश्न विचारले जातील.
- इंग्रजी – 50 गुणांचे 25 MCQ प्रश्न विचारले जातील.
staff selection commission recruitment 2023
Important Links | Click Here |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
Join Us On Whatsapp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)