Today Edible Oil Rate | खाद्य तेलाचे दर खूप स्वस्त, लीटरमागे ६५ ते ७२ रूपयांची घसरण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Today Edible Oil Rate म्हणजे खाद्य तेलाचे दर खूप स्वस्त, लीटरमागे ६५ ते ७२ रूपयांची घसरण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

 एकीकडे एवढी महागाई वाढत असताना दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमती मात्र हळूहळू कमी झाल्या आहेत थोडे फार . १८० रुपये लीटरने विकल्या जाणारी खाद्यतेल आता १२० रुपये लिटरवर आली आहेत. वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत लीटरमागे ६० ते ७० रुपये कमी झाल्याने सर्वसामान्यांची स्वयंपाकाची फोडणी आता थोडी स्वस्त झाली आहे, मात्र शेंगदाणा आणि करडईच्या तेलाचे भाव मात्र काहीसे तसेच आहेत. नव्या करडई बाजारात आल्याने लीटरमागे दहा रुपये कमी झाले फक्त.

मित्रांनो गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तेलाच्या भावात थोडे फार तेजी व्हायला सुरुवात झाली होती, मात्र दिवाळीनंतर हळूहळू सोयाबीनची आवक वाढली आणि भावात घसरण सुरू झाली. दुसरीकडे खाद्यतेलाची मागणी घटल्याने आणि आवक वाढल्याने सातत्याने थोडे फार भाव घसरतच गेले.

जागतिक बाजारपेठेतून तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहिला, यामुळे खाद्यतेलाच्या दरात घटच होत गेली. तेलाचे दर वाढलेले असताना हात आखडता घेत तेल वापरावे लागत होते, आता दर कमी झाल्याने पुन्हा सर्व सामन्यांना खूप दिलासा मिळाला, तेलाची फोडणीही थोडे फार स्वस्त झाली आहे .

खाद्य तेलाचे का कमी झाले दर

मित्रांनो जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलाचा साठा खूप मोठ्या प्रमाणात जास्त झाला आहे, भारत वगळता इतर देशातून मागणीही खूप कमी झाली आहे. इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे आणि जागतिक बाजारपेठेत थोडे फार मंदी आहे. आयात शुल्क कपातीमुळे भावात घट झाली आहे.त्या मुळे तरी सामन्यांना खूप दिलासा मिळाला. Today Edible Oil Rate

आज शेंगदाणा, करडईच्या तेलाला भाव

मित्रांनो शेंगदाणा, करडईचे उत्पादन खूप कमी झाल्याने भाव काही प्रमाणात तेजीतच आहेत. शुध्द लाकडी घाण्याच्या करडईचे तेलाचे दर २७० ते ३५० रुपये लीटरपर्यंत आहेत. अनेक जण प्रत्येक महिन्याला आलटून-पालटून तेलाचा वापर करीत आहेत. त्या मुळे असे भाव आहेत. Today Edible Oil Rate

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Today Edible Oil Rate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment