Today Gold Price : आज सोन्याचा किमती मध्ये वाढ होत असतांना दिसत आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव खूप वाढल्या आहेत ?
Today Gold Price
आज म्हणजे 21 ऑक्टोबर २०२४ रोजी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाले आहे. आता तोंडावर दिवाळी आली आहे, त्यात आता सोन्याचा किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
दिवाळी मध्ये सोन्याची मागणी वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आज 24 कॅरेट सोन्या चा दर ₹79,410 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹72,790 प्रति 10 ग्रॅम आहे.
बाजारातील या भावाच्या वाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला फटका मात्र नक्की बसतांना दिसत आहे.
भारतामध्ये सणासुदीच्या काळात बाजारभावांना खूप महत्त्व दिलं जातं. आणि या काळात बरेच लोक सोन्याची खरेदी करतात. Today Gold Price
विशेष म्हणजे दिपवाळीच्या वेळी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं त्यामुळे या काळात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे.
त्याचबरोबर असा अंदाज लावला जातो की दीपावलीच्या आधीच सोन्याच्या किमतीत 80 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम या स्तरावर पोहोचेल.
आणि त्याच बरोबर आजचे चांदीचा भाव ₹ 97385 प्रति १ किलोग्रॅम असा आहे.
जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचा असेल तर दिपवाळीच्या अगोदर करून घ्या आणि दीपावलीच्या तोंडावरती सोन्याचा भाव हा खूप जास्त वाढणार आहे.
हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.