महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार गारपीटकिती तारखेपर्यंत पाऊस पडणार : Maharashtra Rain News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेल्या दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच खूप मोठ नुकसान होतंय. 

Maharashtra Rain News 

महाराष्ट्र राज्यात विविध भागात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा मात्र खूप मोठं नुकसान होत आहे.  त्या सोबतच या 10 जिल्ह्यात परत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार  येत्या 23 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे. Maharashtra Rain News

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार  आज सोमवार  म्हणजे उद्या आणि परवा  नाशिक नगर पुणे, सातारा, सांगली , कोल्हापूर,  सोलापूर  या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता, नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे चिंता हे वाढली आहे. कारण सध्या शेतकऱ्यांचे पीक हे तोंडावर ते आलेला आहे. त्यामुळे जर आता परतीचा पावसामुळेच ते नुकसान होत असेल तर. हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फटका म्हणावं लागेल. 

महाराष्ट्र राज्यात गारपीटीची शक्यता कशी निर्माण झाली ?

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात समोरखोल अरबी समुद्र व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरातील दोन्ही समुद्रातील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे महाराष्ट्रदरम्यान होणाऱ्या वार्‍याचा संयोग वाढला आहे. 

त्याचबरोबर मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून 5.8 किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून 20 डिग्री अक्षवृत्त दक्षिणे पर्यंत पर्यन्त सरकलेले बळकट पश्चिमी वारे ह्या वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.

कालच नाशिकच्या चांदवड शहर व परिसरात परतीच्या पावसानं खूप धमाकूळ घातला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान झालं आहे. Maharashtra Rain News

त्याच बरोबर आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसला आहे तसेच या भागातील काही जनावरे वाहून गेल्यांची बातमी समोर येत आहे.

या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला मक्का कांदा, सोयाबीन पिकाला खूप मोठा फटका बसल्याने बळीराजा हातभर होताना दिसत आहे. 

महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना एक विनंती आहे की, पुढील दोन दिवस हे परतीच्या पावसाच्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं. आणि Maharashtra Rain News ही माहिती आपल्याजवळच्या शेतकऱ्यांनासुद्धा नक्की शेअर करावा. 

हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment