Todays gold silver rate | बापरे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays gold silver rate  म्हणजे बापरे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays gold silver rate 

मित्रांनो लग्नसराईच्या दिवसांत सर्वच नागरिक सोनाराच्या दुकानात गर्दी करतात. हे आपल्याला माहितीच आहे अनेक व्यक्ती गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदी करतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पण आपल्याला माहिती पाहिजे किती भाव किती आहे . आम्ही तुम्हाला खाली सांगणार आहोत आज चे भाव काय आहेत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

तसच अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने घसरताना दिसत आहेत.

गेल्या महिन्यात सोन्याचा भाव ६० हजारांवर पोहचला होता. मात्र आता सोन्याचे दर प्रति तोळा ५५ हजार ६५० रुपयांवर पोहचले आहेत.

मित्रांनो सोन्याच्या दरात थोडी फार घसरण पहायला मिळाली आहे. आज सोन्याचे (Gold) दर १०० रूपयांनी घसरले आहेत.

काल २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याचे दर ५५ हजार ७५० रुपये इतके होते. आज हे दर घसरले असून १ तोळा सोन्याची किंमत ५५ हजार ६५० रुपये इतकी झाली आहे. १ किलो सोन्याची किंमत ५,५६,५०० रुपये इतकी आहे.

आज चे चांदीचे (Silver) दर स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. काल चांदी ७४,५०० प्रति किलो होती. आज देखील चांदीचा दर ७४,५०० प्रति किलो इतका आहे.

22 आणि 24 कॅरेट मध्ये काय फरक आहे?

मित्रांनो तस बगीतलं तर थोडं फार फरक दिसेल नक्की 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं.

22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जास्त यांसारख्या 9% इतर धातुंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेट मध्ये सोने विकतात. हे मात्र तितकेच खरं आहे

👉 सोने आणि चांदी दर इथे पहा 👈

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays gold silver rate  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment