मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays weather 2023 म्हणजे खूप आनंदाची बातमी यंदा मान्सून ०८-१२ जून दरम्यान येणार, या भागात प्रचंड कोसळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Today’s weather news 2023
मित्रांनो यंदा च्या मे महिन्यात आपल्याला हवामानाचे विविध रंग पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीला अवकाळी पावसाने वातावरण गारठले होते. मे महिन्यातच लोकांच्या घरातील कुलर, एसी, पंखे बंद असल्याचे दिसून आले.Todays weather 2023
मात्र आता तापमान वाढू लागले आहे. आता दुपारी उष्णतेची लाट आणि त्या उष्णतेमुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळा यायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे या स्थितीत मान्सून वेळेवर येणार की उशिरा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मित्रांनो या पावसाळ्यात भारतातील 19 टक्के भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, तर 13 टक्के भागात खूप अतिवृष्टी होईल, अशीही नोंद करण्यात आली आहे. Todays weather 2023
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, भारतातील सुमारे 18.6% लोकसंख्येला मान्सूनचा कमी फटका बसे अस सांगण्यात अल आहे. भागात ५२ टक्के कमी आणि मध्य भागात ४० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एकूण 12.7 टक्के भारतात सरासरीपेक्षा ( Todays weather २०२३ ) जास्त पाऊस पडण्याची शक्यता दरसावली आहे. भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये सामान्यांना पेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
भारताच्या हवामान खात्याने म्हटले आहे की नैऋत्य मोसमी पावसाने गेल्या महिन्यात सामान्य पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्यानुसार, यंदा मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays weather 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)