Todays weather news | पंजाब डखचा या जिल्ह्यात आज आणि उद्या गारपीट पहा संपूर्ण हवामान अंदाज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays weather news म्हणजे पंजाब डखचा या जिल्ह्यात आज आणि उद्या गारपीट पहा संपूर्ण हवामान अंदाज  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

मित्रांनो राज्यातील सर्व मा‍झ्या शेतकर्‍यांसाठी आता आम्ही एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. म्हणजेच वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ पंजाब डक साहेब यांनी हवामानाचा नवा अंदाज जारी केला आहे. यावेळी डक यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा संदेशही दिला आहे.चला बघूत काय आहे ते.

Today’s weather news

पंजाब डख म्हणाले की कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 7 मे आणि 8 मे 2023 रोजी पावसाची खूप शक्यता आहे. याबाबत संबंधित विभागात शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.अस ते म्हणाले

शेतकर्‍यांनो विशेष म्हणजे आज आणि उद्या या राज्यामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब राव डंख यांनी वर्तवली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.Todays weather news

कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल बघा नक्की

मित्रांनो पंजाब दाखच्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज आणि उद्या दुपारी 2.30 ते 3.00 वाजेनंतर पाऊस सुरू होईल. सांगली अक्कलकोट सोलापूर जत परिसरात गारपीट होण्याची शक्यता आहे.अस साहेब सांगतात त्या सांगळ्यांनी काळजी घ्याल नक्की


यासोबतच कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत काही भागात गारपीट तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. Todays weather news


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


पंजाब डखच्या (Today’s weather) हवामान अंदाजानुसार, आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही दिवशी दुपारी 2.30 ते 3.00 च्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता असून दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 9 तारखेनंतर पावसाची शक्यता असेल. 9 ते 16 मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी सांगितली आहे.

शेतकर्‍यांनो या काळामध्ये आता तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे या वेळी नक्कीच उष्मा वाढणार आहे, त्यामुळे नागरिकांना काही समस्यांना पुढे जावे लागू शकते. मात्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याने काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays weather news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment