traffic challan check online Maharashtra | तुमच्या गाडीवर असलेला दंड (Fine) ऑनलाईन चेक करा 5 मिनिटात

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की traffic challan check online Maharashtra म्हणजे तुमच्या गाडीवर असलेला दंड (Fine) ऑनलाईन चेक करा 5 मिनिटात त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

traffic challan check online Maharashtra: मित्रांनो आपण कधी न कधी रुल्स नक्की थोडतोच ते सिंगल अशो किवा हेलमेंट नसेल किवा ट्रीपल सेट बसून घेयुन जाण. ह्या संगल्या गोष्टीचे दंड नक्की भरावा लागतो एकतर ऑनलाईन किंवा ऑफ लाइन पोलीस स्टेशन ला जाऊन .

आज बघणार आहोत की ऑनलाईन कस दंड कस भरयच आपल्या मोबाइल वर्ण ते पण 2 मिनिटा मध्ये. चला तर मग बघूया

मित्रांनो वाहतूक पोलिसाद्वारे लावलेले फाईन ऑनलाईन कसा चेक करायचा ? आपल्या गाडीवरती किती फाईन बसलेला आहे ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता ती माहिती कशी पहायची ही सविस्तर पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.

खास करून नवीन व्यक्ती पुणे सारख्या शहरांमध्ये गाडी चालवत असताना सिग्नल तोडणे , हेल्मेट न वापरणे , चुकीचा रस्ता वापरणे किंवा ट्रीपल सेट बसून घेयुन जाण अशा अनेक कारणामुळे ट्राफिक पोलीस आपल्या गाडीवर खूप सारा फाईन लावत असतो .

आपल्याला मेसेज आल्यानंतर आपल्याला समजते की आपल्या गाडीने कुठेतरी नियम मोडला अजून आपल्या गाडीवर फाईन आला आहे . मात्र काही शेतकरी बांधवांना हा मेसेज वाचता येत नसल्यामुळे त्यांच्या गाडीवर मेसेज वर मेसेज येऊन भरपूर फाईन जमा होतो आणि गाडीची खरेदी विक्री करते वेळेस त्यांना हा फाईन समजतो मात्र याची रक्कम खूप मोठी झालेली असते आणि दंड जास्त लागलेला असतो .

ट्राफिक पोलिसांच्या नजरेत या चुका आल्यावर ते तुमच्या गाडीवर दंड लावतात आणि ई चलन काढतात.महाराष्ट्र मध्ये व संपूर्ण देशभरात दंड लावण्याची ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे वाहतूक पोलीस तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीच्या नंबर वट हा दंड ठाकून देतात .

त्यामुळे महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला अनेक कारणांमुळे दंड आकारला जातो.महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून या बाबतीत तुमच्या फोन वर मेसेज येतो.तुमच्या गाडीवर असलेला दंड (फाईन) ऑनलाईन चेक करा.

खाली दिले आहे वेबसाइट त्या वेबसाइट वरती जाऊन चेक करा तुम्हचे दंड किती आहे ते . traffic challan check online Maharashtra


वेबसाइट लिंक – mahatrafficechallan.gov.in


ई-चालान कसं तपासतात पुढील प्रमाणे

  • हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.
  • यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ई-चालान वेबसाईटवर जावं लागेल.
  • त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check Challan Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे तुमच्या वाहनाचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई-चालान एसएमएसद्वारे मिळवण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • जर तुम्हाला कोणताही चालान मेसेज आला नाही तर DL किंवा Vehicle Number चा पर्याय निवडा.
  • तिथे विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा
  • तुमच्या वाहनाच्या नावे जर एखादं चालान पेंडिंग असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला traffic challan check online Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us On Whatsappयेथे क्लिक करा
Join Us On Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment