रोडवरील कोणाच्या वाहनाच्या मालकाचे नाव कसं शोधायचं? पहा एका क्लिक वर | vehicle owner details by number plate

vehicle owner details by number plate: जर एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटवरुन त्या गाडीच्या मालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. ते पण फ्री मध्ये

vehicle owner details by number plate

मित्रांनो या आधुनिक जगात आपल्या जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीची माहिती आता आपल्याला सोशल मीडियाद्वारे खूप लवकर मिळवून जाते.

आणि आता त्याचप्रमाणे कोणत्याही गाडीच्या मालकाचीही माहिती सहज मिळवता येते त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.  

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

तसे तर अनेकदा अपघाताच्या ठिकाणी गाडी मालकाचे नाव शोधताना एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे काही ऍप तसेच वेबसाईटचा वापर करून गाडीच्या मालकाची माहिती तुम्ही मिळवू सहज मिळू शकता.

कसे ते आज आम्ही ह्या पोस्ट मध्ये सांगतो त्यासाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

गाडीच्या मालकाचीही माहिती तसे तर तीन पद्धती मध्ये मिळवता येते. बघा खाली दिलो आहोत आम्ही. vehicle owner details by number plate

1.मोबाइल अप्प ऍपद्वारे

मित्रांनो आता रोडवरील कोणाच्या गाडीच्या मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या मोबाइल मध्ये ‘mParivahan’ हे ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. 

हे अप्प एकदम सोपे आहे यूज करण्यासाठी त्यामुळे तुम्ही ते घेयुन यूज करू शकता.

सर्वात पहिले हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला Sign In चा पर्याय दिसतो. आणि तेथे साईनइन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये गाडीचा क्रमांक टाकावा लागणार आहे.

आणि आता तो टाकल्यानंतर तुम्हाला गाडीच्या मालकासह गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइल वर दिसते मिळून जाते.

2.वेबसाईटवरून सुद्धा माहिती मिळते

मित्रांनो आता काळ खूप पुढे गेला आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्याच बरोबर आता गूगल वर काहीही टाकून आता माहिती मिळू शकता.

आता तुम्ही गूगलच्या मदतीने तुम्ही आता वेबसाईटचा वापर करून कोणतीही माहिती मिळवता येते. त्याचप्रमाणे गाडीच्या मालकाची माहिती मिळवता येते.

सर्वात पहिले तुम्ही ह्या https://vahaninfos.com/ वरती जावा जाऊन तिथे बॉक्स मध्ये गाडीचा क्रमांक टाकून तुम्हाला मालक आणि गाडीची संपूर्ण माहिती मिळते.

3.मेसेज द्वारे माहिती मिळते

मित्रांनो आपल्या तर माहितीच आहे की बऱ्याचवेळा अपघात आपल्या डोळ्या समोर होतात. आणि आपल्या त्यामध्ये वाहन मालकाची माहिती मिळवणे खूप गरजेचे असते.

अश्यावेळी तुम्हाला काय कराव काहीच कळत पण आता तुम्हाला एसएमएसवर देखील गाडीच्या मालकाची तसेच गाडीची माहिती एका क्लिक वर मिळते.

कस त्यासाठी शेवट प्रयंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा त्यासाठी तुम्हाला त्या गाडीचा क्रमांक माहिती खूप असणे आवश्यक आहे.

कारण गाडीचा क्रमांक हा मेसेज मध्ये टाईप करून त्याआधी VHANA असे टाकावे लागणार आहे. जसं की, VAHAN mp 02 TA 1**2 असा टाकून

त्यानंतर टेक्स्ट प्लेसवर ही माहिती भरल्यानंतर ती 7738299899 या क्रमांकावर सेंड केल्यानंतर तुम्हाला लगेचच त्या गाडीच्या मालकाबद्दल आणि गाडीबद्दल संपूर्ण माहिती लगेच मिळून जाईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला vehicle owner details by number plate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Leave a Comment