lic aadhaar shila plan in Marathi | LIC ची खास योजना फक्त 87 रुपये गुंतवा आणि 11 लाखांचा परतावा, अशी आहे योजना

lic aadhaar shila plan in Marathi: हे एलआयसीची महिलांसाठी खूप खास योजना या पॉलिसीच्या परिपक्वतेवर गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळत.

lic aadhaar shila plan in Marathi

मित्रांनो आपल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच (एलआयसी) प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात . एलआयसीने विशेष महिलांसाठी खूप योजना आणल्या आहेत. 

आज आपण अशाच एका स्कीमबद्दल माहिती सांगणार आहोत .ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कमी काळात भरपूर परतावा नक्कीच मिळू शकतो. या योजनेचे नाव एलआयसी आधार शिला योजना (lic aadhaar shila plan) आहे.

आता या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही दररोज फक्त 87 रुपयांची छोटी गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर खूप मोठी रक्कम नक्कीच मिळवू शकता.

lic aadhaar shila plan म्हणजे काय?

मित्रांनो तसे बगितले तर LIC आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, जीवन विमा योजना आहे. या एलआयसी योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. हे मात्र लक्षात ठेवा .

आणि या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला नक्की निश्चित रक्कम मिळते. आणि जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक नक्कीच मदत मिळते.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

मित्रांनो त्यामुळेच आम्ही सांगत असतो की पहिले पूर्ण वाचून घ्या. मगच पुढचा विचार करा.

lic aadhaar shila मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो

मित्रांनो तसे तर या योजनेत केवळ आधार कार्ड असलेल्या महिलाच गुंतवणूक करू शकतात म्हणजे जर कोणत्या महिला कढे आधार कार्ड नसेल तर ती महिला या योजना च लाभ नाही घेयू शकत .

आणि या योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे कमीतकमी वय 8 ते 55 वर्षे दरम्यान असावे तरच तुम्हाला या योजना मध्ये गुंतवणूक करत येईल.

आणि आपल्या महिलाने ही पॉलिसी 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी पण खरेदी करू शकता.

आणि त्या वेळी स्त्रीचे कमाल वय 70 वर्षे असू शकते. या प्रकरणात वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही फक्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.हे मात्र लक्षात ठेवा.  

तसे या योजनेअंतर्गत, तुम्हाला 2 लाख रुपयांपासून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम नक्कीच मिळू शकते. lic aadhaar shila plan in Marathi

वार्षिक गुंतवणूक किती करावी ?

तसे तर LIC आधार शिला योजनात महिलांनी कमीतकमी दररोज 87 रुपये गुंतवण्याची अपेक्षा आहे.

जर तुम्ही दररोज 87 रुपये प्रमाणे दरवर्षी या योजनेत 31755 रुपयांची गुंतवणूक जमा होते.

आणि आता या योजनेत महिलांनी 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर जमा झालेली एकूण रक्कम 3,17,550 रुपये होणार आहे. हे मात्र नक्की

आणि आता यानंतर, एलआयसी पॉलिसीधारकाचे वय 70 वर्षे पूर्ण झाल्यावर, त्याला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 11 लाख रुपये मिळू शकतील हे मात्र नक्की .

जर समजा या योजना च्या कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास, त्याची संपूर्ण रक्कम वारसाला देण्याची एलआयसीने सोय केली आहे.

त्यामुळे तुम्ही सगळ वाचून च गुंतवणूक करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला lic aadhaar shila plan in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Leave a Comment