मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की old pension scheme latest news in Maharashtra म्हणजे जुनी पेन्शन, योजना चालू होणार च ? सरकारने घेतला मोठा निर्णय त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
महाराष्ट्र राज्य कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. त्याला महापालिका कर्मचारी संघाने संपूर्ण पाठींबा दिला आहे.
जुनी पेन्शन हा नारा अर्थात हे स्लोगन हे सध्या जिकडे तिकडे गाजत आहे. आणि या स्लोगनला धरूनच शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. की जुनी पेन्शन चालू करण्याच्या बाबतीमध्ये शासन निर्णय एक जाहीर झालेला आहे.
शासन निर्णयांमध्ये असं सांगण्यात आले आहे, की एक समिती गठन करण्यात आलेली आहे.
मित्रांनो सरकार जुनी पेन्शन चालू करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याच्या उद्देशाने त्यांनी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि हा शासन निर्णय आम्ही तुमच्यासाठी सरळ सोप्या शब्दांमध्ये खाली समजावून सांगितलेला आहे.
(old pension scheme for government employees) तरीही तुम्ही बातमी पूर्ण वाचा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत शासन निर्णय पाहू शकतात. old pension scheme latest news in Maharashtra
सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन लागू करावी कारण की नवीन योजना जी आहे एम पी एस म्हणून तर त्यामध्ये काही कमतरता आहेत आणि या कमतरता शोधण्यासाठी तसेच नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन यावरती अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 14 मार्च 2023 म्हणजेच काल रोजी एक जीआर काढून एक समिती गठन केलेली आहे.
या घटन केलेल्या समितीचे काम आहे की दोन्ही योजनेमध्ये नेमकी कमतरता काय आहे तसेच कर्मचाऱ्यांची भलाई कशामध्ये आहे या संदर्भातील अभ्यास करून तीन महिन्याच्या आत मध्ये एक अहवाल सादर करायचा आहे.
आणि तो अहवालावरती विशेष गोष्ट अशी आहे की यावरच निर्णय घेण्यात येणार आहे की नेमकं राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली चालू ठेवायची की जुनी निवृत्ती वेतन योजना चालू ठेवायची.
जुनी पेन्शन योजना चालू करावी यासाठी द्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे या अगोदर सुद्धा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर विधान भवन समोर मोर्चाही काढला होता.
मात्र जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय अद्यापही सरकारने घेतलेला नाही आणि आता 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आणि कालपासून हा संप चालू झालेला आहे याचा परिणाम सामान्य जनतेवर फार मोठा होणार आहे.
जुन्या पेन्सिलच्या बाबतीमध्ये सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पाहू शकता. old pension scheme latest news in Maharashtra
एकच मिशन – जुनी पेन्शन संदर्भात आलेला शासनाचा सकारात्मक शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)