मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की new education policy 2023 म्हणजे या वर्षीपासून नवीन शैक्षणिक नियम लागू होणार, जाणून घ्या नवीन नियम त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
राज्य सरकार व केंद्र सरकार नवनवीन योजना किवा पॉलिसी आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.
मित्रांनो यंदाच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येत असून, B.com, B.A. व तसेच B.Sc. च्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना बरेच चॉईसेस मिळणार आहेत.
भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय नीतिमत्ता, भारतीय अर्थशास्त्र, परंपरा यासोबत विद्यापीठात बाजाराला गरज असलेले अभ्यासक्रम पहिल्यांदाच प्रत्यक्ष राबविण्यात येणार आहेत. राज्यातल्या सर्वच विद्यापीठांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. new education policy 2023
मित्रांनो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच काम करणारे आणि ज्यांना जवळपास 25 वर्षाचा अनुभव असलेले, असे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये शिकविण्यासाठी येणार आहेत. मार्केटची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना रोजगार तरी मिळेल किंवा स्वयंरोजगार तरी चालू करता येईल अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.
हा अभ्यासक्रम एका महिन्यामध्ये तयार होऊन राज्यात सगळ्या विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला हा अभ्यासक्रम लागू करण्यात येईल असे बोले जात आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये एकच अकॅडमी वर्ष राहील व तसेच तेही एका कॅलेंडर वर्षात पूर्ण करण्यात येईल, अशा पद्धतीची या अभ्यासक्रमाची रचना असणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूपपुढील प्रमाणे
ट्रेनिंग कधी सुरू
मित्रांनो बऱ्याचदा सुरुवातीच्या वर्षी खूप विद्यार्थी म्हणतात की आपल्याला हे झेपनार नाही, असं समजून किंवा आपल्याला ह्याची खूप सारी आवड नाही, असं मानून जर पहिल्याच वर्षी दुसऱ्या अभ्यासक्रमाला गेला.
तर विद्यार्थ्यांला प्रथम वर्षासाठी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षासाठी पदविका व तसेच तिसऱ्या वर्षासाठी पदवीच प्रमाणपत्र देण्यात येईल. चार वर्षाचा अभ्यासक्रम 2027 पर्यंत लागू होईल. राज्यातल्या विद्यार्थ्यांना मुख्य विषयासोबतच इतर विषयासाठी सुद्धा प्रवेश घेता येणार आहे. new education policy 2023
नवीन शैक्षणिक क्रेडिट गुण
मित्रांनो हा अभ्यासक्रम लागू केल्यानंतर जवळपास 50 टक्के महत्व हे मूळ विषयाला राहील, भारतीय मूल्य संस्कृती स्कील सामाजिक शास्त्र विकास या विषयाला राहिलेलं 50 टक्के महत्व राहील यातील कुठलिही एक स्कील शिकावी लागेल. कोणत्याही प्राध्यापकाची नोकरी या नव्या अभ्यासक्रमामुळे जाणार नाही. मात्र, नवीन स्किल प्राध्यापकांना आत्मसात करून घ्याव्या लागतील.
प्राध्यापकांचा काही प्रमाणात कामाचा ताण वाढू शकतो. किंवा कमीही होऊ शकतो, महाविद्यालयांच्या वेळा ठरवून दिल्या जातील. याशिवाय अशा अभ्यासक्रमां मुळे विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात येण्याची गरज नाही.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कर्नाटक, उत्तर प्रदेश व नंतर महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम ज्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाही, अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतर दुसऱ्या महाविद्यालयामध्ये शिकता येईल.
शिवाय एका विद्यापीठातला विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेता येईल. ऑनलाइन शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना स्किल मिळवण्याची संधी या द्वारे मिळणार आहे. new education policy 2023
नवीन अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, व महाविद्यालय तयार असतील का? नवीन आलेल्या अभ्यासक्रमामुळे फीस मध्ये वाढ होईल का?
प्राध्यापकांचा परफॉर्मन्स आणि पगार यांचा संबंध जोडला जाईल का ? राज्यातील खेड्या भागातल्या विद्यार्थ्यांनाही शहरी भागासारखं शिक्षण देण्यात येईल का? सगळेच महाराष्ट्रातील विद्यापीठ एकाच पातळीवर येतील का?
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.