मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Technical agriculture Maharashtra म्हणजे आपल्या शेतामध्ये लावा लाल केळी आणि मिळवा लाखोंचा उत्पादन उच्चशिक्षित शेतकर्याची कथा साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Technical agriculture Maharashtra
शेतकरी मित्रांनो, काही तरुण शेतकरी अलिकडच्या काळामध्ये शेतीत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असतात. असाच एका तरुण शेतकरी कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा
शेती पारंपारिक पद्धतीनं न करता आधुनिक पध्दतीनं शेती केली तर त्यामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन मिळू शकत. हे आपल्या सांगळ्यांना माहितीच आहे आणि आपल्या पैके बरेच शेतकरी करतात पण
नोकरीच्या मागे न लागता बरेच काही उच्चशिक्षीत तरुण यशस्वी शेती करताना आपल्याला दिसत आहेत. आणि आता येणार्या काळा असे बरेच तरुण अशी शेती करतील नक्की . Technical agriculture Maharashtra
शेती करण्याचा निर्णय का घेतला
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील करमाळा तालुक्यामधील वाशिंबे गावचे अभिजीत पाटील हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये जवळ जवळ चार एकर लाल केळीची लागवड केली आहे.
अभिजीत पाटील यांनी आत्ता पर्यंत या 4 एकर शेतीतून जवळपास 35 लाख रुपयाचे उत्पन्न घेतलेले आहे.
13 महिन्यामध्ये त्यांनी हे उत्पन्न घेतलेले असून अशी माहिती ABP माझाला दिलेली आहे. अभिजीत पाटील हे मागील 7 ते 8 वर्षापासून शेती करत आहेत. आस त्यांनी सांगीतलं आहे. Technical agriculture Maharashtra
अभिजीत पाटील यांनी त्यांच सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण पुण्यातील डी वाय पाटील महाविद्यालतून घेतलेलं आहे .
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न धावता 2015 पासून शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. लाखो रुपयांचे उत्पादन ते आज लाल केळीच्या शेतीमधून घेत आहेत.आस दिसून येत आहे.
लाल केळीची लागवड 2020 मध्ये केली बघा कस ते
मित्रांनो पाटील हे डिसेंबर 2020 मध्ये चार एकर क्षेत्रावर अभिजीत पाटील यांनी लाल केळीची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी माल काढायला सुरुवात जानेवारी 2022 मध्ये केली होती.
अभिजीत पाटील यांनी या लाल केळीची टप्प्या टप्प्यानं विक्री केली. लाल केळीची विक्री पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये केली. यातून त्यांना चांगला नफा मिळत गेला अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
55 ते 60 रूपयांचा किलोला दर
मित्रांनो आपण बगतच असतो की सध्या बाजारात लाल केळीला मोठी मागणी होताना दिसून येत आहे. जवळपास 55 ते 60 रुपयांचा भाव एका किलोला बाजारात मिळत आहे. Technical agriculture Maharashtra
चार एकर जमिनीत जवळ जवळ 60 टन माल निघाला होता. यातून पाटील यांना पूर्ण खर्च जाऊन 35 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न झालेले आहे असे त्यांनी ABP माझाला मुलाखती दरम्यान सांगीतले आहे.
लाल केळीचा फायदे पुढील प्रमाणे
मित्रांनो लाल केळीचा औषधी म्हणून वापर होत असतो, त्या केळी मध्ये पोषण गुण धर्म खूप प्रमाणात असतात. लाल केळीला मेट्रो शहरामध्ये उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे दिसून येत आहे
व तसेच लाल केळीला मोठं मोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये देखील मोठी मागणी असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगीतले.
पहिली चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड करण्यात आली होती. मात्र आता ते तिथेच नाही थांबले त्यांनी या वर्षी आणखी एक एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केलेली आहे असे पाटील यांनी सांगीतले.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Technical agriculture Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)