mpsc recruitment 2023 Maharashtra | तलाठी पदाच्या ४६४४ पदांची जाहिरात आली अर्ज करायची लास्ट तारीख?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mpsc recruitment 2023 Maharashtra म्हणजे तलाठी पदाच्या ४६४४ पदांची जाहिरात आली अर्ज करायची लास्ट तारीख? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

mpsc recruitment 2023 Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ती जाहिरात कुठे प्रसिद्ध झाली कुठे तुम्हाला ते अर्ज करता येईल सगळी माहिती आम्ही खाली दिली आहे.

ही पद भरती ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्या साठी लव करात लवकर अर्ज करा आणि आपल्या मित्राला पण नक्की पाठवा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो उमेदवार तलाठी पदाच्या भरतीची अनेक दिवसांपासून देवा सारखी वाट पाहत होते. परंतु आता वाट पाहायची गरज नाही आता अर्ज कार्याची गरज आहे. mpsc recruitment 2023 Maharashtra

आपल्या ३६ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात असून उमेदवारांना कुठल्याही जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. सध्या परीक्षेची तारीख ठरली नाही. संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या साठी आमच्या ह्या वेबसाईट ला कनेक्ट रहा म्हणजे तुम्हाला लवकर कळेल.

दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण घेणे आवश्यक राहणार आहे. अर्जदारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.

एकूण रिक्त पदे : 4644

जिल्ह्यानुसार रिक्त पदे

  1. अहमदनगर 250
  2.  अकोला 41
  3. अमरावती (३६)
  4. संभाजी नगर (161)
  5. भंडारा 67 
  6. मणी 187
  7. बुलढाणा ४९
  8. चंद्रपूर १६७
  9. धूळ 205
  10.  गडचिरोली (१५८)
  11.  गोंदिया (60)
  12.  हिंगोली (७६)
  13.  जालना (118)
  14.  जळगाव (208)
  15.  कोल्हापूर (56)
  16.  लातूर (16)
  17.  मुंबई उपनगर (43)
  18.  मुंबई शहर (19)
  19.  नागपूर (177)
  20.  नांदेड (119)
  21.  नंदुरबार (54)
  22. नाशिक (268)
  23.  उस्मानाबाद (110)
  24.  परभणी (105)
  25.  पुणे (383)
  26.  रायगड (241)
  27.  रत्नागिरी (185)
  28.  सांगली (98)
  29.  सातारा (153)
  30.  सिंधपुर (307)
  31.  ठाणे (65)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत
 : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://mahabhumi.gov.in

 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mpsc recruitment 2023 Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment