मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की heavy rain in Maharashtra म्हणजे महाराष्ट्र राज्यात पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यात धोधो पाऊस पडणार वाचा कोणत्या कोणत्या जिल्यात त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते
heavy rain in Maharashtra
मित्रांनो जून महिना संपत आला असला तरी मॉन्सून राज्यात सक्रिय झाला नव्हता. हे आपण बगीतलंच मात्र, उशिरा का होईन राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली. हे मात्र आहे आता कुठे थोडं फार का होईना पाऊस चालू झाला आहे .
शनिवारी महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली दिसत आहे . पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर काही ठिकाणी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पिके संकटात आली होती. मात्र आता थोडी फार का हौणा अश्या आहे अंकी heavy rain in Maharashtra
त्यात एलनिनो आणि बिपरजॉय चक्री वादळामुळे देखील मॉन्सूनच्या मार्गक्रमणावर परिणाम झालेले दिसत होते .मात्र हवामान विभागाने दिलेले सर्व अंदाज फेल ठरले होते.
त्यामुळे मॉन्सून कधी येणार या बाबत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते. दरम्यान, यंदा मॉन्सूनने उलटा प्रवास करत आधी विदर्भात हजेरी लावली.
दरम्यान, आता पुढील पाच दिवस राज्यात अनेक भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे. अस हवामान विभागाने सांगीतलं आहे.
मित्रांनो या संदर्भात, पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विट नुसार महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढच्या ५ दिवसांत मान्सूनचा सक्रिय होणार आहे. अस त्यांनी ट्विट मध्ये सांगीतलं आहे.
आपल्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशा अंदाज हवामान विभागाने दिला आहे .
तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर वाढणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
🔸कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.
मित्रांनो हवामान खात्याने महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून येथील काही जिल्ह्यांना ऑरेंज तसेच यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कारण आता वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या मुळे त्यांना काही प्र्ब्लेम नको.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला heavy rain in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)