मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की imd live today Maharashtra म्हणजे बापरे येणार्या 12 तासात या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
imd live today Maharashtra
मित्रांनो आपल्या माहितीच आहे तिकडे कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे.हे मात्र तिकेच खर आहे
तसेच आता येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. imd live today Maharashtra
राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.आता ते किती खर आहे ते येणारे दिवसच सागतील
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ३० टक्के पावसाची तूट आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद आहे. अस दिसून येत आहे
तर मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, लातूर, भंडारा, गोंदिया येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे.अस हवामान खात्या ने सांगितलं आहे .
चार आठवड्यांचा अंदाज पुढील प्रमाणे
मित्रांनो आपल्या भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ६ जुलै रोजी जारी केलेल्या पुढील चार आठवड्याच्या पूर्वानुमानानुसार ७ ते १३ जुलै, १४ जुलै ते २० जुलै, २१ जुलै ते २७ जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
७ ते १३ जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस अनुभवता येईल. imd live today Maharashtra
मात्र १४ ते २० जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे.
२१ ते २७ जुलैच्या आठवड्यात मात्र पूर्ण राज्यात पावसाचे अस्तित्व असू शकेल. त्यानंतर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण खालावण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात पाऊस पडू शकेल.
महाराष्ट्र राज्यात फक्त १४ टक्केच पेरणी
मित्रांनो तसेच आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला आलेल्या पावसाची नंतरची वाटचाल रखडल्याने पेरण्या रखडल्या आहेत.अस दिसून येत आहे शेतकरी आता पौसाची वाट पाहत आहे जर पाऊस चांगला झाला तर च बाकीचे शेतकरी पेरणी करतील.
राज्यात ३ जुलैपर्यंत केवळ १४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. नाशिकचा विचार करता विभागात १३ टक्के पेरा झाला आहे. imd live today Maharashtra
विभागनिहाय पेरणीचा टक्का पुढील प्रमाणे
- नाशिक- १३%
- नागपूर- १९%
- अमरावती- २५%
- लातूर- ०६%
- औरंगाबाद- १५%
- कोल्हापूर- १५%
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला imd live today Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)