free socks shoes yojana | आता या मुलांना मोफत कपडे, बूट, सॉक्स मिळणार बघा कोणत्या मुलांना ते

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की free socks shoes yojana म्हणजे आता या मुलांना मोफत कपडे, बूट, सॉक्स मिळणार बघा कोणत्या मुलांना ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

free socks shoes yojana

मित्रांनो आपले महाराष्ट्र शासन खूप सारे गोसती करत असतात आपल्या साठी पण हे आपल्या पर्यन्त कडीच पोचत नाहीत .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्या साठी आम्ही आमच्या या पोस्ट मधून तुम्हाला नवीन शासन योजना काय आलेत हे सांगत असतो त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. free socks shoes yojana

शासन निर्णय काय आहेत बघा पुढील प्रमाणे

  • मित्रांनो शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इ.१ ली ते इ.८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजनेपासून वंचित राहणाऱ्या

इतर प्रवर्गातील दारिद्ररेषेवरील पालकांच्या मुलांकरीता दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.अशी घोसणा करणायात आली आहे. आता ते कधी लागू होईल नाही सांगता येत.  

(हे पण वाचा: imd live today Maharashtra | बापरे येणार्‍या 12 तासात या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर )

  • तसेच मित्रांनो मोफत गणवेश योजने प्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ली ते ८वी तील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • मित्रांनो मोफत गणवेश आणि एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून करावयाची असल्याने याबाबीची तातडी लक्षात घेऊन

मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु.६००/- याप्रमाणे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता एकूण रु. ७५.६० कोटी तसेच, सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करुन.

देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु.१७०/- याप्रमाणे एकूण रु.८२.९२ कोटी इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्वसाधारण राज्य हिस्स्याच्या रक्कमेमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  • तसेच सदर योजना ही राज्य सरकारची योजना असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन लेखाशिर्षास मान्यता देवून त्यातंर्गत या योजनेवरील खर्च भागविण्यास तसेच,

प्रत्येक वर्षी लाभार्थी विद्यार्थी संख्येनुसार निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(हे पण वाचा: TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च 1Km चा खर्च केवळ 10 पैसे एवडच येथे किमत किती? | Tata Zeeta Plus Electric Bicycle )

  • तसेच मित्रांनो आपल्या प्रस्तुत शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि. २८ जून, २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये प्रस्तुत विषयास दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला free socks shoes yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment