मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की wireless Emergency alerts message News म्हणजे Emergency alert या मेसेज मागील काय आहे नक्की सत्य वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
wireless Emergency alerts message News
नमस्कार मित्रांनो आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये emergency alert नावाने एक मेसेज आलेला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे
या मेसेजमुळे बऱ्याच लोकांना संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. ह्या मगच सत्य तरी काय आहे त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो सदरचा मेसेज हा भारत सरकारकडून पाठविलेला आहे. सदरच्या मेसेज बाबत सम्राट अवस्था निर्माण झाल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचे प्रश्नचिन्ह सर्वांना पडलाच असेल.
तर जाणून घेऊया हा मेसेज आपल्याला का आला आहे.
(हे पण वाचा: Home Insurance 2023 | जर चुकून घरात आग लागली आणि घटना घडली तर नुकसान भरपाई कशी मिळेल? त्या साठी होम इन्शुरन्सचे फायदे )
हा मेसेज कोणाला आला असेल तर घाबरायचे करण नाही
तसेच आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा काही emergency असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यासाठी हे कामात येईल.
म्हणून सध्या ह्या सिस्टिम ची टेस्टिंग चालू आहे म्हणून असे नोटिफिकेशन येऊ शकतात. त्या मुळे कोणी घाबरु नका
मित्रांनो महाराष्ट्र शाशासन स्तरावर तुमच्या आसपास जर काही इमर्जन्सी असेल त्याचा मेसेज देण्यासाठी सरकारमार्फत सध्या याचे टेस्टिंग सुरू आहे त्यामुळे सदरच्या मेसेजला कोणीही घाबरून जाऊ नये.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)