मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Home Insurance 2023 म्हणजे जर चुकून घरात आग लागली आणि घटना घडली तर नुकसान भरपाई कशी मिळेल? त्या साठी होम इन्शुरन्सचे फायदे त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Home Insurance 2023 for Assets
मित्रांनो आपल्या पैके बर्याच लोकांचं स्वप्न असत की पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी आपलं घर असावं हे स्वप्न असत आणि ते पूर्णही करतो दिवसरात्र मेहनत करून.
घर घेण्यासाठी भरपूर आर्थिक नियोजन आणि बचतीचा अवलंब करावा लागतो.हे आपल्या पैकी बर्याच लोकांना माहितीच आहे. Home Insurance 2023
मित्रांनो अनेक वर्षांच्या बचतीनंतर खरेदी केलेलं घर आपल्यासाठी फार मोठी बाब असते. हे आपल्याला माहितीच आहे.आपल्या साठी ते Proud Moment असते.
अशा परिस्थितीत जर चुकून नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागण्यासारखी घटना घडली तर काय होईल? याचा विचार करूनही अंगावर काटा येतो.बरोबर ना
तसेच आता अशा परिस्थितीत तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकेल का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल नक्कीच. एक मिनिट मित्रांनो जस आपण जसा वाहनांचा विमा काढून घेतो.
त्याचप्रमाणे घराचाही विमा काढणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा घरामध्ये अशी कोणतीही अनुचित घटना घडते, ज्यामुळे घराचं नुकसान होतं, तेव्हा विम्याच्या मदतीनं नुकसान भरून काढता येतं. हे मात्र नक्की
काय आहे होम इन्शूरन्स वाचा सविस्तर
मित्रांनो तास बगितल तर हा एक प्रकारचा मालमत्तेचा विमा आहे. यामध्ये विमाधारकाला नुकसान भरपाई मिळते.ते कस वगरे तर त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
आता हे तुमच्या घराला अनपेक्षित किंवा अपेक्षित नुकसानीपासून कव्हर प्रदान करेल. त्यात घराचं स्ट्रक्चर तसंच घरातील वस्तूंचाही समावेश होतो.
पण यासाठी आधी तुम्हाला घराचा विमा घ्यावा लागेल आणि त्याचा नियमित हप्ता भरावा लागेल.तर च तुम्हाला ह्या गोस्टी लागू होतील नाहीतर नाही होणार . Home Insurance 2023
होम इन्शूरन्सचे नक्की फायदे काय आहेत ?
मित्रांनो तसं बगीतलं तर होम इन्शुरन्स घेऊन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही केवळ घरच नाही तर घराबाहेरील परिसर, गॅरेज यांचाही समावेश करू शकता. जे तुम्हाला वाटत ते करू शकता.
नैसर्गिक आपत्तीतही सुरक्षा नक्की काय?
मित्रांनो नैसर्गिक आपत्तींपासून घराचं रक्षण करण्यासाठी म्हणजेच या घटनांमुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी होम इन्शूरन्स काढणं अत्यंत आवश्यक आहे. Home Insurance 2023
आणि किती आवश्यक हे घटनां घडल्या नंतर समजेल. भूकंप, अतिवृष्टी किंवा पुरामुळे अनेक वेळा घरांची पडझड किंवा नुकसान होतं.
अनेक वेळा अशा परिस्थितीत लोकांना खूप नुकसान सहन करावं लागतं. ज्याची भरपाई तुम्ही होम इन्शुरन्सद्वारे करू शकता. मित्रांनो साठी आम्ही नेहमी सांगत असतो की नक्की होम इन्शुरन्स काढून घ्याल.
लायबलिटी कव्हरेज नक्की काय ?
मित्रांनो होम इन्शुरन्स असण्याचा एक फायदा म्हणजे तुमची लायबलिटी कव्हर करणं. म्हणजे जे मालमत्तेतचं नुकसान, तसंच कामगार किंवा तृतीय पक्षाच्या आकस्मिक मृत्यूपासून संरक्षण देखील प्रदान करतं.
चोरी झाल्यास संरक्षण
मित्रांनो तसेच जर तुम्ही घराचा विमा घेतला असेल तर तुम्हाला चोरीसारख्या घटनांपासून संरक्षणदेखील मिळू शकते. अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या घरात चोरी झाल्यास नुकसान भरपाई देतात.जर तुम्हाला गरज असेल हे पण नक्की काढून घ्याल .
व्यापक संरक्षण म्हणजे नक्की काय ?
मित्रांनो जर आपल्या घराचा विमा घेऊन, तुम्ही तुमच्या घराला आणि आसपासच्या मालमत्तेला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवू शकता. ते कस बघा खाली आम्ही सविस्तर माहिती दिली आहे.
पण इन्शुरन्स घेताना तुम्हाला त्याचा माहिती आधी द्यावा लागेल. तुम्ही अशी पॉलिसीदेखील निवडू शकता जे तुम्हाला अॅड ऑन पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देते.
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूही त्यात समाविष्ट करू शकता.
मित्रांनो हे सगळं करण्या पहिले नीट वाचून ह्या की त्या पॉलिसी बदल मग नंतर च ह्या .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Home Insurance 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)