मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Shetkari Helpline Number म्हणजे आता शेतकर्यांच्या अडचणी सोडण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरू हा घ्या नंबर? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Shetkari Helpline Number
मित्रांनो राज्य शासनाने शेतकर्यांसाठी नेहमी प्रयत्न शील असते. आणि यातच आता बळीराजांसाठी ज्या काही बळीराजांना येणाऱ्या अडचणी आहे. हे आपल्याला माहितीच आहे.
आता हे शेतकर्यांचे प्रॉब्लेम सोडण्यासाठी शासनाकडून व्हाट्सअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे.Shetkari Helpline Number
आता नेमकी या व्हाट्सअप क्रमांकाचा फायदा शेतकर्यांना कसा होईल कोणत्या तक्रारी त्या ठिकाणी करता येणार आहे ?त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
याची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि सोबत जो काही व्हाट्सअप क्रमांक आहे, ज्याद्वारे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, आणि त्याचे निवारण मिळवायचे आहे, याचा नंबर ही तुम्हाला पुढे दिला आहेत.
Shetkari Helpline WhatsApp Number
मित्रांनो सध्या राज्य भरात पाऊस झाल्याने बळी राजा मोठ्या प्रमाणात सुखावला आहे. हे मात्र नक्की यंदाची पेरणी सुरू असताना, मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे खरेदी, किंवा जे काही विक्रेते आहेत त्यांच्याकडून होत.
असल्याचे बातमी अनेक वेळा समोर आली आहे. हे आपल्याला माहितीच आहे आणि ही माहिती राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांना कळता त्यांनी व्हाट्सअप क्रमांक किंवा हेल्पलाइन नंबर हा जारी केलेला आहे.
आणि हा हेल्पलाइन नंबर कोणता आहे तर पुढे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याच पार्श्वभूमी वर पुणे कृषी आयुक्ता लय कडून शेतकर्यांच्या अडचणी सोडण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.Shetkari Helpline Number
मित्रांनो ज्या मार्फत तुम्ही बियाणे,खते, कीटकनाशके, लिंकिंग, निकृष्ट, दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाच्या तक्रारी येतातच या निवारण करता येणार आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की बियाणे, खते, कीटकनाशके
लिंकिंग, निकृष्ट दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणार्या तक्रारी निवारण करण्यासाठी 9822446655 क्रमांक जारी करण्यात आला. व्हाट्सअपच्या संदेश द्वारे तक्रार नोंदवता येईल.
अशी ही शासनाने योजना अशा प्रकारे जे काही राज्यातील बळी राजांना ज्या काही अडचणी येतात या सोडण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक जारी करण्यात आला.
तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली या संदर्भात मागील काही दिवसात अपडेट दिले आहे. हे मात्र नक्की
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)