IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IOCL Recruitment 2023: आता इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा ?

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2023

संगळ्यांना च वाटत की आपल्याला एक चांगला जॉब हवाय. पण लवकर जॉब भेटत नाही किवा आणि काही प्रॉब्लेम असेल पण आता तुमच्या साठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. 

या बदल आता भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्या मुळे तुम्ही आता लवकरात लवकर अर्ज करू शकता.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.हे मात्र लक्षात ठेवा

किती जागे साठी भरती आहे ?

आता इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये एकूण 1603 जागे साठी भरती आहे त्या मुळे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. IOCL Recruitment 2023

(हे पण वाचा: Bank of Baroda Recruitment 2023 | ज्यांना बँक मध्ये जॉब हवाय त्यांच्या साठी बँक ऑफ बडोदामध्ये 250 जागांसाठी भरती )

कोणत्या पदा साठी जागा आहेत ?

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये दोन पदासाठी जागा आहेत.

– ट्रेड अप्रेंटिस
– तंत्रज्ञ अप्रेंटिस

शैक्षणीक पात्रता काय आहे ?

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये शैक्षणीक पात्रता आहे .

12th/ आयटीआय/ डिप्लोमा/ बीए/ बीकाॅम/बीएससी/ बीबीए

वयोमर्यादा काय आहे?

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे -24 वर्षे. वयोमर्यादेच्या गणनेसाठी महत्त्वपूर्ण तारीख 30.11.2023 आहे. नियमानुसार वयात सवलत नक्की दिली जाईल.हे मात्र नक्की

निवड प्रक्रिया कशी आहे?

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये निवड प्रक्रिया ही 3 पद्धतीने होणार आहे पुढील प्रमाणे  

– लेखी परीक्षा
– कागदपत्रांची पडताळणी
– वैद्यकीय तपासणी

IOCL Recruitment 2023 apply Online

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. मध्ये अर्ज कस करायचं बघा खालील प्रमाणे :

पायरी 1: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.iocl.com

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील नवीन काय आहे विभाग खाली स्क्रोल करा.\

पायरी 3: 1603 ट्रेड/ टेक्निशियन/ अप्रेंटिस अ‍ॅक्ट अंतर्गत अपरेंटिसच्या सहभागासाठी अधिसूचना लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पायरी 4: आणि आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा वर एक नवीन पृष्ठ टॅब उघडेल.

पायरी 5: तुमचे वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता देऊन ऑनलाइन अर्ज भरा.

पायरी 6: आणि आता तुम्ही तुमचे फोटो, जन्मतारीख, आणि जात प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.

पायरी 7: अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व अपलोड केलेली माहिती आणि अपलोड केलेले माहिती दोनदा तपासा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व करता यईल.

पायरी 8: आणि आता ते IOCL अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला IOCL Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment