PM Kisan 15th installment Problem | जर कोणत्या शेतकर्‍याला 15 वा हप्ता अद्याप मिळाला नाही? अस करा तक्रार

PM Kisan 15th installment Problem: जर तुमचं 15 वा हप्ता अद्याप मिळाला नाही? तर आता तुम्ही या हेल्पलाइन नंबरवर करा तक्रार .

Pm Kisan Yojana 15th Installment Not Received

शेतकर्‍यासाठी आता खुसखबर आहे कारण आता पंतप्रधान किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

बरायच शेतकर्‍यांना पैसे भेटले आहेत आणि अद्याप तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाले नसल्यास तुम्ही त्वरित हेल्पलाइनवर तक्रार करणे खूप आवश्यक आहे. PM Kisan 15th installment Problem

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

कारण जर तुम्ही तक्रार केली नाही तर तुमचे पैसे भेटणार नाहीत त्यासाठी लगेच आता शेतकरी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत तक्रारी करू शकतात.

आता आपल्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकाची माहिती नक्की जाणून घेऊया आणि आपल्या जवळच्या शेतकर्‍या नक्की सांगा .

शेतकर्‍यासाठी सरकार ने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे पैसे अजून तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत किवा काही प्रॉब्लेम मुळे जर ते आले नाहीत तर तुम्ही लगेच तक्रार करा. PM Kisan 15th installment Problem

तर तुम्ही पीएम किसान हेल्पडेस्कवर तक्रार करू शकता. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने 012-243-0606 आणि 155261 हे दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत.

आणि यासोबतच 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकरी तक्रार नोंदवू शकतात. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील हे मात्र नक्की.

आणि जर तुम्हाला दूरध्वनीद्वारे तक्रार करण्यासोबतच शेतकरी ईमेलद्वारेही तक्रार पण करू शकतात. शेतकरी त्यांच्या तक्रारी pmkisan-ict@gov.in आणि pmkisan-funds@gov.in वर पाठवू शकतात.

आणि आता यासोबतच शेतकरी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रारीही नोंदवू शकतात. यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in/Grievance.aspx या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि आपली तक्रार करावी.

लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची पुढील प्रमाणे

सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत यादीसाठी तुम्हाला pmkisan.gov.in पोर्टलवर जावे लागेल.

त्या नंतर वेबसाइटवर तुम्हाला Farmer Corner पर्यायाखाली Beneficiary List वर क्लिक करावे लागेल.

आणि आता पुढील पृष्ठावर तुम्हाला जिल्हा, तहसील, ब्लॉक, गाव भराववे लागेल आणि Get Report वर क्लिक करावे लागेल.

आणि यानंतर, तुमच्या स्क्रीनवर लाभार्थ्यांची यादी दिसू लागेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव बदलू शकता अश्या पद्धतीने तुम्ही तुमचं मोबाइल मध्ये बघू शकता.

आणि ही माहिती आपल्याला शेतकरी मित्राला नक्की शेर करा. PM Kisan 15th installment Problem

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment