मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Agricultural latest news म्हणजे शेतकर्यांसाठी खुशखबर केंद्र सरकार खतांवर एवढी सबसिडी देणार बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Agricultural latest news 2023
मित्रांनो आता खरीप हंगामापूर्वी आता सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्वाची खुशखबर दिली आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने , खते तसेच खतांवरील अनुदान कमी करण्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे.काय आहे निर्णय नक्की वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.
सरकारच्या या चांगल्या निर्णयामुळे आता देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी असे सांगितले की, यंदा खत आणि खतांच्या दरा मध्ये कुठलीच मोठी वाढ होणार नाही.हे मात्र नक्की Agricultural latest news
देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या घसरलेल्या किमतीचा भार सहन करावा लागणार नाही, याची काळजी आपल्या सरकारने घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या सरकारी अर्थसंकल्पात खत अनुदानावर २.५६ लाख कोटी रुपये खर्च सुद्धा करण्यात आलेले होते.
खत अनुदान न्यूज
मित्रांनो मंत्रिमंडळाने एकट्या खरीप हंगामात युरियासाठी 70,000 कोटी रुपये आणि डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी 38,000 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली, ज्यामुळे खरीप हंगामातील एकूण अनुदान 1.08 लाख कोटी रुपये झाले.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Agricultural latest news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.
या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.