Bank Holiday 2023 | बँक मध्ये जर काही काम असतील तर ते आताच करून घ्या या तारखेपासून बँका राहणार बंद

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Holiday 2023 म्हणजे बँक मध्ये जर काही काम असतील तर ते आताच करून घ्या या तारखेपासून बँका राहणार बंद

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: Free Hospital yojana | आता मिळणार ५ लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार सरकारची नवीन योजना वाचा सविस्तर )

Bank Holiday 2023

नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ती महिती काय आहे वाचण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

तसेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये बँका 14 दिवस बंद असणार आहेत आणि कोण-कोणत्या दिवशी बँक बंद असणार याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की वाचा. Bank Holiday 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा

मित्रांनो जर तुमचे ऑगस्ट महिन्यात बँकेची संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर त्या अगोदर ऑगस्ट मधील बँकेने असलेल्या सुट्ट्या तुम्ही नक्की बघून घ्या. नंतर लगेच काम करून घ्या आणि आपल्या मित्राला पण सांगा.

(हे पण वाचा: शेतकर्‍यासाठी खुस खबर पी एम किसान योजना 15वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार | PM Kisan 15th Installment Date )

रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रत्येक वर्षी ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्ट्यांची यादी आपल्यासमोर जाहीर करत असतात अशा परिस्थितीत ही यादी रिझर्व बँकेने जाहीर केलेली आहे. ती यादी आम्ही खाली दिलो आहे नक्की बघा

तुमच्या महत्त्वाच्या कामांची यादी सहज तयार करू शकता रिझर्व बँकेने जारी केलेल्या यादीनुसार ऑगस्टामध्ये एकूण 14 दिवस बँक बंद राहणार आहेत. तर कोण-कोणत्या 14 दिवस बँक बंद राहील हे जर तुम्हाला बघायचे असेल तर शेवट पर्यंत वाचा.

खालील दिलेल्या तारखेच्या सूचीमध्ये बँकेला सुट्टी असणार आहे

12 ऑगस्ट 2023 दुसऱ्या शनिवारी देशभरात बँका बंद राहतील

13 ऑगस्ट 2023 रविवारीमुळे देशभरातील बँका बंद राहतील

15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये बँका बंद राहतील

16 ऑगस्ट 2023 पारशी नववर्षा निमित्त मुंबई नागपूर आणि बेलापूर मध्ये बँका बंद राहणार आहेत

18 ऑगस्ट 2023 गुवाहाटी मध्ये श्रीमंत शंकर तिथीमुळे बँक बंद राहतील

20 ऑगस्ट 2023 रविवारी संपूर्ण देशा मधे बँक बंद राहणार आहेत. Bank Holiday 2023

26 ऑगस्ट 2023 चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे

27 ऑगस्ट 2023 रविवार असल्यामुळे देशभरातील बँकेंना सुट्टी राहणार आहेत

28 ऑगस्ट 2023 पहिला ओणमुळे कोची आणि तिरुवंतनुपुरम मधे बँका बंद राहणार आहेत

29 ऑगस्ट 2023 तिरुओनमुळे कोची आणि तिरुवंदनपुरमध्ये बँकेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

30 ऑगस्ट 2023 जयपुर आणि शिमला मध्ये रक्षाबंधन मुळे बँकेला सुट्टी असणार आहे

31 ऑगस्ट 2023 डेहराडून गंगटोक कानपूर, कोची, लखनऊ आणि तिरुपंतपुरम येथे रक्षाबंधन श्री नारायण गुरुजी जयंती मुळे बँका बंद राहतील.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Holiday 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment