मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Big News Today म्हणजे 1 जून पासून या गोष्टी महागणार सामान्य माणसाला मोठा झटका बघा लवकर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Rules Changes From 1st June
मित्रांनो ऑल्मोस्ट मे महिना संपला असून आता जून महिन्याला सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक बदल होत असतात आणि नवीन नियम लागू होत असतात.
हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे . आता ह्या महिन्यात काय नवीन नियम आले आहेत आणि काय नवीन बदल झाले आहेत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Big News Today
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाचे बदल केले जातात, जे थेट पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे या बदलांची जाणीव असणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून असे महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या बजेटवर आणि आपल्या खिशावर होणार आहे. या बदलांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतींसारखे काही महत्त्वाचे बदलही समाविष्ट आहेत.बघा मग लवकर
Rules Changes 2023
इलेक्ट्रिक टू-व्हीलर महागणार
मित्रांनो जर तुम्ही जून महिन्यामध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर खूप ताण येण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदानाची रक्कम 10,000 रुपये प्रति किलोवॅट प्रति तास इतकी वाढवली आहे. त्या मुळे थोडे फार का हौणा आपल्याला नुकसानं होणार आहे हे मात्र नक्की
तर आधी ही रक्कम प्रति kWh रुपये 15,000 होती. शासनाचा हा आदेश 1 जून 2023 पासून लागू होणार आहे. म्हणजेच 1 जूननंतर सबसिडी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करणे 25-30 हजार रूपयांनी महाग होऊ शकते. हे मात्र तेवढं खरं आहे.Big News Today
सीएनजी- पीएनजीच्या दरात बदलपुढील प्रमाणे
मित्रांनो दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या सीएनजी- पीएनजीचे दर ठरवत असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मे महिन्याच्या पहिल्या तारखेला बैठक झाली होती.
पण किमतींमध्ये काहीच बदल झाला नव्हता. पण यावेळी सीएनजी-पीएनजीच्या दरामध्ये बदल होण्याची खूप शक्यता आहे. एप्रिलमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किंमत कमी झाल्या होत्या. तर मे मध्ये या किमती स्थिर होत्या. मात्र जूनमध्ये सीएनजी-पीएनजीचे दर काय असतील हे येत्या काही दिवसांत कळेल.
गॅस सिलिंडरच्या किमतीपुढील प्रमाणे
मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत थोडे फार बदल होतो. गॅस कंपन्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे
मात्र मार्च पासून 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2023 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता ही किंमत कायम राहते की कमी होते हे येत्या काही दिवसा मध्ये समजेल.
आरबीआयची नवी मोहीम पुढील प्रमाणे
मित्रांनो 1 जून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या आणि दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल.
या मोहिमेचे नाव ‘100 दिवस 100 पेमेंट्स’ असे ठेवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत 100 दिवसांत 100 दावा न केलेल्या रक्कमेचा निपटारा केला जाईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Big News Today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)