Biyane Anudan Yojana Apply | फक्त अर्ध्या किमतीवर मिळणार बियाणे वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Biyane Anudan Yojana Apply म्हणजे फक्त अर्ध्या किमतीवर मिळणार बियाणे वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Biyane Anudan Yojana Apply

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहे.

कशा प्रकारे मिळणार अनुदान कशी असणार अर्ज प्रक्रिया याबद्दल आपण संपूर्ण लेख बघणार आहोत तर त्यामुळे संपूर्ण लेख नक्की बघा. आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.Biyane Anudan Yojana Apply

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत खरीप हंगाम 2023 करिता शेतकरी बांधवांसाठी अनुदानावर बियाण्याची वाटप केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी बियाणे अनुदान योजना 2023 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला नसेल.

Mahadbt Biyane Anudan Yojana Details

  • योजनेचे नाव :- Biyane Anudan Yojana
  • योजनेचे कार्यक्षेत्र:- संपुर्ण महाराष्ट्र राज्य
  • योजना जारी करणारा विभाग:- कृषी विभाग,महाराष्ट्र शासन
  • लाभ बियाणे :- यामध्ये सोयाबीन, मका, तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे साठी अर्ज करू शकता
  • कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल.
  • बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .
  • कमाल ५०% मर्यादेपर्यंत प्रमाणित बियाण्याकरिता अनुदान दिले जाईल.
  • लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक

अनुदानावरती कोणती कोणती बियाणे मिळतील

  • कापूस
  • सोयाबीन
  • उडीद
  • तूर
  • मुंग

या व्यतिरिक्त खरीप त्याची इतर बियाणे मिळतील. Biyane Anudan Yojana Apply

लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • ८-अ प्रमाणपत्र
  • ७/१२ प्रमाणपत्र
  • उपकरणांचे कोटेशन/खरेदी करण्याचे साधन / (पंप, पाईप, शेतमळे या घटकांकरिता)
  • चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  • अनु सूचित जमाती,अनु सूचित जाती, लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • पूर्व संमती पत्र
  • हमी पत्र

महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज हे सादर करू शकतात. यात शेतकर्‍याची निवड झाल्यास शेतकर्‍यांना बियानेसाठी अनुदान दिले जाते कारण की या पोर्टलद्वारे सोडत यादी ही प्रसिद्ध केली जात असते. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकतात.

👉अर्ज करण्यासाठी;इथे क्लिक करा 👈


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment