Biyane Anudan Yojana Maharashtra | खरीप करिता बियाणे अनुदान योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू आता मिळेल हे बियाणे अनुदानावर वाचा माहिती लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Biyane Anudan Yojana Maharashtra म्हणजे खरीप करिता बियाणे अनुदान योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू आता मिळेल हे बियाणे अनुदानावर वाचा माहिती लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

ती योजना आहे Biyane Anudan Yojana Maharashtra सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍या तर शेतकर्‍यांना खरीप करिता बियाणे अनुदान योजनेचे फायदा होईल .चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

Biyane Anudan Yojana Maharashtra 2023

मित्रांनो यांच्यामध्ये अनुदानावरती दिल्या जाणाव्या दोन प्रकारांमध्ये हे बियाणं दिलं जातं. ज्याच्यामध्ये प्रमाणित जे बियाणं आहे त्याचं वितरण आणि दुसरा प्रकार आहे.Biyane Anudan Yojana Maharashtra

पीक प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकामध्ये त्याच्यासाठी लागणारे खत जे काही बियाण्याच्या प्रक्रिया आहेत ही सर्व बाब त्याच्यामध्ये समाविष्ट करून पेरणीच्या अनुदानासह तुम्हाला ते ही प्रात्यक्षिक एकक एकर साठी दिले जातात. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला

बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र 2023

शेतकर्‍यांना त्याच्यामध्ये सध्या एका गावात 20 ते 30 शेतकरी यांनाच दिले जातात. याबरोबर जर पाहीलं विविध प्रकारच्या प्रमाणे बियाण्या मध्ये तूर, उडीद, मूग असेल त्याच बरोबर कापूस असेल किंवा सोयाबीन असेल अशा वेगवेगळ्या प्रकार असतील .


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


प्रमाणेच बियाण्याचं वितरण या महाडीबीटीच्या माध्यमातून केलं जातं. आणि यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टल वर मोबाईल वरून अर्ज करायचा असतो ? ही माहिती पाहणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र 2023

शेतकर्‍यांना नवीन निवडण्यात आलेले बियाणे उपलब्ध नसेल तर जे उपलब्ध असेल ते आपल्याला त्या ठिकाणी दिलं जातं. आणि एकंदरीत बियाण्याच्या अनुदानामध्ये त्याप्रमाणेच बियाण्याच्या प्रकारानुसार जे हेक्टरी किंवा एकरीची

मर्यादा असेल त्याच्या 50% च्या प्रमाणामध्ये प्रमाणित बियाण्याच्या वितरणासाठी अनुदान दिलं जातं. अशाप्रकारे महाडीबीटी पोर्टल वर शासनाकडून बियाणे खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरू झालेल्या आहेत.

बियाणे अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज कस करायचं

याव्यतिरिक्त ऑनलाईन अर्जासंबधीची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी एक व्हिडीओ देखील तयार करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्याप्रमाणे अर्ज सादर करू शकता. व्हिडीओ लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.

  • mahadbt शेतकरी पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
  • लॉगीन करा.
  • लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • दिसणाऱ्या अनेक योजनांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येतो. १) पिक प्रात्यक्षिक बियाणे २) प्रमाणित बियाणे.
  • पिक प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जाते
  • प्रमाणित बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
  • बियाणे औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरा.
  • विविध पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
  • अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या.
  • अर्ज करा या बटनावर क्लिक करताच 23.60 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • दिलेल्या पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
  • पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Biyane Anudan Yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment