BMC Sweeper Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली आहे 4थी पास उमेदवारांसाठी नोकरी

BMC Sweeper Recruitment 2024: मुंबई महापालिकेत निघाली भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

BMC Recruitment 2024

जर तुमच्या घरी कोणी 4थी पास असेल तर त्यांच्या साठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. ते पण बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्या मुळे नक्कीच ह्या च फायदा घ्या. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

जे लोक भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.हे मात्र लक्षात ठेवा. BMC Sweeper Recruitment 2024

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – सफाई कामगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BMC Sweeper Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (प.), मुंबई- 400052.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 4थी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे असावे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 5000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Sweeper Recruitment 2024)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Leave a Comment