Cast Certificate Online | विद्यार्थ्यांसाठी आता 5 ते 8 दिवसांत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार लगेच करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Cast Certificate Online 2023 म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आता 5 ते 8 दिवसांत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार लगेच करा ऑनलाईन अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Cast Certificate Online 2023

मित्रांनो, उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. त्यात लाखो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून यातील बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची खूप गरज असते.

कागदपत्रे पूर्ण असतील तर याचा अर्थ विद्यार्थी सरकारी योजनेचा खूप सारे लाभ घेऊन कमी खर्चात आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शासनामार्फत काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जातात ज्यामध्ये शिष्यवृत्ती योजना व इतर योजना शासनाकडून सुरू केल्या जातात. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणत्याही उच्च शिक्षणासाठी प्रवेश करताना शुल्कात मोठी सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होतो.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रवेश शुल्क भरावे लागते. अशा परिस्थितीत या मागासवर्गीयांसाठी शिक्षण घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र म्हणजेच जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.नाही तर ते काम होत नाही. Cast Certificate Online 2023

त्या मुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये, या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समिती 5 ते 8 दिवसांत विद्यार्थ्यांना जात वैध ता प्रमाणपत्र देत आहे. दरम्यान, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.त्या साठी शेवट प्रन्यत नक्की बघा आणि आपल्या मित्राला पण शेर करा.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे रेशन कार्ड
  • अर्जदाराच्या वडिलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
  • अर्जदार विद्यार्थ्याचे स्वतःचे शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदार विद्यार्थ्याचे वडील, आजोबा यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार विद्यार्थ्याच्या वडिलांची, आजोबांची शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास, 1960 पूर्वीचे खरेदीखत, सातबारा, फेरफार किंवा इतर कागदपत्रेही यासाठी उपयुक्त आहेत.
  • (15-A) मुख्याध्यापकांनी भरलेला अर्ज आणि सदर अर्जदार विद्यार्थ्याचे बोनाफाईड पत्र आणि मुख्याध्यापकांचे पत्र आवश्यक आहे.
  • यासाठी तहसील कार्यालयातून वंशावळी व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत दोन प्रतिज्ञा पत्रेही सादर करावी लागणार आहेत.Cast Certificate Online

Cast Certificate Online अर्ज कुठे करायचा?

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती अचूक भरली पाहिजे. ऑनलाइन अर्ज करताना माहिती योग्यरित्या भरणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आऊट घेणे अपेक्षित आहे.

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: Loan Waiver 2023 | कर्ज माफीसाठी 700 कोटी निधी मंजूर हे शेतकरी आहेत पात्र बघा लगेच )

Leave a Comment