मुख्यमंत्री सोलार पंप 2+लाख सोलार पंपाचा कोटा उपलब्ध आताच अर्ज करा | CM Solar Pump Yojana Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की CM Solar Pump Yojana Maharashtra म्हणजे मुख्यमंत्री सोलार पंप 2+लाख सोलार पंपाचा कोटा उपलब्ध आताच अर्ज करा.

शेतकर्‍यांसाठी सरकार ने भारी योजना आणलीय आहे ती म्हणजे मुख्यमंत्री सोलार पंप ही योजना कस भेटणार व कुठे अर्ज अप्लाय करायचं व कस करायचं हे संगल्या गोसटी आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी नक्की पूर्ण वाचा .आणि आपल्या मित्रांना शेर करा पोस्ट.चला तर मग बघयू.

मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले विजेचे कोटेशन भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना महावितरणाकडून मेसेज देण्यात येत आहेत की,

अनेक शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करते वेळी चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत अशा शेतकरी बांधवांना मेळाच्या जिल्हा नुसार ऑफिसला भेट देऊन.

आपण जर सोलार पंप घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपली नोंदणी आपण करू शकता. आणि याच्यासाठी खाली तुम्हाला महावितरणच्या संकेतस्थळाची लिंक खाली देण्यात आलेली आहे. तेथे जाऊन तूम्ही ऑनलाईन पद्धतीने तूम्ही तुमची नोंदणी करु शकता.ते पण आपल्या मोबाइल वर्ण.

आपले अर्ज प्रलंबित असल्याचे किंवा यादीत न आल्याचे कारण जाणून घेऊन योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी म्हणजे जडणेवरून पुढील येणार्‍या यादीत तुमचे नाव येईल आणि कुसुम सौर ऊर्जा पंप तुम्हाला भेटेल. CM Solar Pump Yojana Maharashtra


मुख्यमंत्री सोलार पंप 2 लाख सोलार पंपाचा
कोटा उपलब्ध ऑनलाइन नोंदणी सुरू


कुसुंम सोलार पंप योजना पात्र पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर पुढील प्रमाणे

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला CM Solar Pump Yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment