Credit Score Check in Marathi | सिबिल स्कोर चेक करा मोबाईलवर फक्त 1 मिनिटात

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Credit Score Check in Marathi म्हणजे सिबिल स्कोर चेक करा मोबाईलवर फक्त 1 मिनिटात त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो घर,मालमत्ता किंवा कार खरेदी करताना बरेच जण बँकेतून कर्ज घेतात. कारण एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे बऱ्याच जणांना अवघड असते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात.

पण अनेक बँका किंवा वित्तीय कंपनीला कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते.

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्टमधील अंतर

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट एक अशी टर्म आहे जी कर्ज घेते वेळी महत्त्वाची मानली जाते. क्रेडीट स्कोअरचा उपयोग संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यासाठी केला जातो.

जर एखादी व्यक्ती आधी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळच्या वेळी भरत असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.

तर सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) हा तीन अंकांचा असतो. यात क्रेडीट स्कोअरच्या आधारे पॉइंट निश्चित केले जातात. हे पॉइंट 300 ते 900 च्या दरम्यान असतात.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो. तर 300 च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँककडून नाकारला जाऊ शकतो. Credit Score Check in Marathi

Credit Score Check in Marathi

बँके कडून कर्ज घेताना किंवा एका बँकेकडून घेतलेलं कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरीत करताना सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडीट स्कोअर बघितला जातो.

मात्र अनेकांना सिबिल स्कोअर कसा बघायचा याबाबत माहिती नाही. 

एका कालमर्यादेत अनेक प्रकारच्या कर्जांची किंवा क्रेडिटची परतफेड यात समाविष्ट असते. यावरून तुम्ही तुमची मागील पेमेंट किती वक्तशीरपणे आणि कार्यक्षमतेने केली आहे याची कल्पना येते.

सिबिल स्कोअर ३०० ते ९०० गुणांपर्यंत असतो. अधिक स्कोअर म्हणजे चांगला स्कोअर. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाइन कसा तपासू शकता, जाणून घ्या Credit Score पुढील प्रमाणे.Credit Score Check in Marathi  

CIBIL Score Checklist

  1. प्रथम तुम्ही शेवटी दिलेली वेबसाईट वर जा.
  2. तिथे तुमची काही वैयक्तिक माहिती विचारली आहे जसे की, ईमेल पत्ता, पासवर्ड तयार करा, नाव, फोन नंबर आणि आयडी नंबर इ. हा आयडी
  3. क्रमांक तुमचा पॅन, पास पोर्ट, मतदार आयडी, ड्रायव्हरचा परवाना किंवा रेशन कार्ड क्रमांक असू शकतो.
  4. एकदा तुम्ही वरील माहिती एंटर केल्यानंतर, तुम्हाला Accept आणि Continue वर क्लिक करावे लागेल.
  5. यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाते. पण इथे तुम्हाला तळाशी दिलेल्या No Thanks बटणावर क्लिक करावे लागेल.
  6. तुम्ही ही साइट ज्या डिव्हाइसद्वारे चालवत आहात, त्याला या वेबसाईट जोडण्यास सांगितले जाते. कारण पुढच्या वेळी तुम्ही या साइटवर लॉग इन कराल तेव्हा तुमची लॉगिन प्रक्रिया अधिक सोपी होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.
  7. आता तुमच्या समोर एक स्क्रीन दिसेल, “You have successfully enrolled!” (आपण यशस्वी रित्या नोंदणी केली आहे). येथे Go To Dashboard चे बटण दिले आहे ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  8. पुढील स्क्रीनवर तुम्हाला तुमचे शहर, उत्पन्नाचा प्रकार आणि मासिक उत्पन्न विचारले जाईल जेणेकरुन तुम्हाला क्रेडिट्स ऑफर करता येतील. हे ऐच्छिक आहे, तुम्ही विंडो वळण्यासाठी वरील क्रॉसवर क्लिक करू शकता.
  9. पुढील पृष्ठ तुमचा सिबिल स्कोअर दर्शवेल. जर तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा स्कोअर तपासायचा असेल तर तुमच्याकडून या सेवेसाठी शुल्क आकारणे जाते. याशिवाय, CRIF, Experian सारख्या अनेक अधिकृत संस्था आहेत ज्यातून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर विनामूल्य तपासू शकता. Credit Score Check in Marathi

👉 सिबिल स्कोर चेक करण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈


मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Credit Score Check in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment