MPSC latest News | फ्री महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा अर्ज सुरू बघा?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MPSC latest News म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा अर्ज सुरू त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो ३० सप्टेंबर २०२२ नुसार आयोगा मार्फत दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१२ मधून भरा वयाच्या विविध संवर्गाचा दिनांक २७ फेब्रुवारी, २०१३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या .

प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा खालील प्रमाणे घेण्यात येतील.

अर्ज सादर करण्याचा कालावधी पुढीलप्रमणेदिनांक ०६ मार्च, २०२३ रोजी १४.०० ते दिनांक २० मार्च, २०१३ रोजी २३:५९
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक २० मार्च, २०२३ रोजी २३:५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांकदिनांक २२ मार्च, २०२३ रोजी २३:५९
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक २३ मार्च, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

पद आणि पद संख्या पुढीलप्रमाणे

पद पदसंख्या
वनक्षेत्रपाल, गट-ब13
उपसंचालक कृषि, गट-अ49
तालुका कृषि अधिकारी, गट-ब100
कृषि अधिकारी, कनिष्ठ, गट-ब65
सहायक अभियंता, स्थापत्य, गट-ब, श्रेणी – २102
सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, श्रेणी-२, गट-ब49
एकूण378

परीक्षा शुल्क पुढीप्रमाणे

परीक्षा शुल्क (रुपये) :-

(एक) अमागास – रु. ५४४/-

(दोन) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-

(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

(चार) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी  mpsc news

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MPSC latest News ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


अर्ज येथे करायेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment