datta jayanti 2023 in Marathi | दत्त जयंती नेमकी कधी जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

datta jayanti 2023 in Marathi: या वर्षी दत्त जयंती कधी आहे अनेक भाविकांमध्ये संभ्रम झाला आहे. नक्की कधी आहे दत्त जयंती

datta jayanti 2023 in Marathi

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा, पण आता आपल्या दिनदर्शिकेवर दोन दिवस दत्त जयंती लिहिल्याने भाविकांचा घोडळ उडाला आहे , नक्की कधी आहे दत्त जयंती.

या वर्षी दत्त जयंती २६ डिसेंबरला आहे कारण दत्त गुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी पहाटे ५. ४६ मिनिटांनी सुरु होणार असून त्या दिवशीचा सूर्योदय पाहणार आहे, त्यामुळे दत्त जयंतीची तारीख तीच गृहीत धरली जाईल. 

आपले भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आंशिक अवतार मानले जातात. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. या दिवशी त्यांची पूजा करण्याची विशेष परंपरा आपल्या येते आहे.

असे सुधा मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते.त्या मुळे सगळेच लोक पूजा करतात.   

आणि यावेळी मार्गशीर्ष महिन्यात दत्तात्रेय जयंती केव्हा साजरी केली जाईल आणि त्यांच्या पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे, ह्या सगल्या गोस्टी आम्ही खाली दिलो अहो त्यासाठी नक्की शेवट पर्यन्त वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

दत्त जयंती चा पूजेचा शुभ मुहूर्त

दत्तात्रेय जयंती – मंगळवार, 26 डिसेंबर 2023

पौर्णिमा तिथीची सुरुवात – 26 डिसेंबर 2023 मंगळवारी सकाळी 5.46 वाजता.

पौर्णिमा तिथी समाप्ती – बुधवार, 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6.02 वाजता समाप्त होईल. datta jayanti 2023 in Marathi

दत्त जयंती पूजा कशी करावी ?

  • पहिले तर दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र वस्त्र परिधान करा.
  • त्यानंतर आपल्या घरतातील भगवान दत्तात्रेयांचं फोटो किंवा मूर्तीची स्थापना करा.
  • आता त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा.
  • यानंतर धूप, दिवा, फुलं, नैवेद्य अर्पण करा.
  • पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करणं शुभ मानलं जातं.
  • या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असं मान्यता आहे.
  • यानंतर मंत्रांचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचं पठण करा. 
  • अश्या पद्धतीने तुम्ही आपल्या घरी छान शी पूजा करू शकतो.  

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला datta jayanti 2023 in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment