शेतीच्या पाइप लाईन साठी मिळणार 70% अनुदान लगेच करा अर्ज | farmers pipline Yojana Online

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की farmers pipline Yojana Online म्हणजे शेतीच्या पाइप लाईन साठी मिळणार 70% अनुदान लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

राज्य सरकार व केंद्र सरकार नवीनविण योजना आणत असत त्या पैके एक योजना आज आम्ही सांगणार आहोत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे . आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे . या साठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज . आपण यातीलच पाईपलाईन farmers pipline Yojana Online अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. 

या पाईपलाईन योजनेअंतर्गत pipeline करण्यासाठी शेतकऱ्याला सरकार 70 टक्के अनुदान देणार आहे . 

farmers pipline Yojana यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या mahadbt पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

मित्रांनो हाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपण अर्ज केल्यानंतर . तिथे आपल्याला तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोताबद्दल माहिती द्यायची आहे . म्हणजेच तुमच्याकडे जर शेततळे असेल तर शेततळे. विहीर असेल तर विहीर. किंवा मग इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही शेतामध्ये पाणी आणणार असाल त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागेल . त्यासोबतच तुम्ही किती वरून पाणी आणणार आहात याबद्दल माहिती द्यावी लागेल.

सरकारच्या official वेबसाईट महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तुम्हाला.काही दिवसानंतर सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते . त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर. असे समजून जा की आपल्याला या योजनेचा 100 % लाभ मिळणार आहे . मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावा लागतील.ते पुढील प्रमाणे आहेत .

farmers pipline Yojana Online या साठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत

  • यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीच्या सातबारा
  • जमिनीचे आठ
  • बँकेचे पासबुक
  • तसेच आपण ज्या स्त्रोतामधून आणणार आहोत त्याबद्दल आपल्याला येथे माहिती द्यावी लागणार आहे.
  • म्हणजे जर तुमच्याकडे शेततळे असेल बद्दल माहिती द्यावी लागेल.
  • विहीर असेल तर विहिरीची नोंदणी केलेली असावी.
  • तसेच जर तुम्ही तलावातून किंवा नदीमधून पाणी आणणार असाल तर त्याचा परवाना सुद्धा तुम्हाला येथे द्यावा लागणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला farmers pipline Yojana Online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


शेतीच्या पाइप लाईन साठी मिळणार 70% अनुदान येते करा क्लिक


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment