Free Hospital yojana | आता मिळणार ५ लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार सरकारची नवीन योजना वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Free Hospital yojana म्हणजे आता मिळणार ५ लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार वाचा सविस्तर .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: all cement price list today | सिमेंट आणि लोखंडाच्या दरात मोठी घसरण बघा आज चे नवीन भाव )

Free Hospital yojana

मित्रांनो राज्य सरकारने अलीकडेच महात्मा ज्योती राव फुले जन आरोग्य योजना राज्य भरासाठी लागू केली. ह्या योजना चा नक्की फायदा होईल बरायच लोकांना

या योजने अंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील बड्या रुग्णालयांतही लागू व्हावी.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील शासकीय आणि खासगी अशा १,३५० रुग्णालयांत ही योजना लागू आहे.हे मात्र नक्की आता  Free Hospital yojana

मित्रांनो तसेच महात्मा फुले योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्र धारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे. यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला म्हणून गाजावाजा करण्यात आला.

मात्र, शहरी मध्यमवर्गातील बहुतांश कुटुंबे ज्या खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जातात. तिथे मात्र ही योजना घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, धर्मादाय रुग्णालये जी खासगी रुग्णालये आहेत, त्या ठिकणीसुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली नाही.

आणि ह्या योजने अंतर्गत जे दर आजारांवरील उपचारांसाठी निश्चित करण्यात आले आहेत, ते शहरातील रुग्णालयांच्या दृष्टीने कमी असल्याचे प्राथमिक कारण योजनेच्या सुरुवातीपासूनच देण्यात येत आहे.

त्यामुळे शहरांतील फारशी मोठी रुग्णालये या योजनेत सहभागी झालेली नाहीत. ही मोठी रुग्णालये ज्यामध्ये चांगल्या सुविधा आहेत, त्यांचा फायदा रुग्णांना या योजनेमधून व्हावा यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत.

आणि आता या योजनेचा काही दिवसांपूर्वीच विस्तार करण्यात आला आहे. त्यात योजनेअंतर्गत येणाऱ्या आजारांची संख्या वाढविण्यात आली आहे. हे मात्र नक्की

(हे पण वाचा: आता शेतकर्‍यांना मिळणार मोफत किसान क्रेडिट कार्ड आणि कार्डचे फायदे काय आहेत वाचा | kisan card online registration 2023 )

तसेच त्यांच्या उपचाराचे दरही वाढविण्यात आले आहेत. राज्यात २००० खासगी रुग्णालयांना ही योजना लागू करण्याची इच्छा आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील २०० रुग्णालयांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे.

याबाबत लव करात निर्णय घेण्यात येईल. ही योजना घ्यावी म्हणून कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. तसेच जी धर्मादाय खासगी रुग्णालये आहेत, त्यांनी या योजनेत यावे यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Free Hospital yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment