मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Free Smartphone Scheme 2023 म्हणजे सरकारचा मोठा निर्णय आता आपल्या ४० लाख महिलांना मोफत मिळणार स्मार्टफोन वाचा सविस्तर माहिती त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.
ती योजना आहे Free Smartphone Scheme 2023 सरकार ही योजना खास महिलांसाठी साठी अनलीये ज्याने करून महिलां 100% टक्के फ्री महिलांना मोफत मिळणार स्मार्टफोन .चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.
मोफत स्मार्टफोन योजना |Free Smartphone Scheme
मित्रांनो आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण स्मार्टफोन पाहू शकतो.व यूज करू शकत. तसेच जुन्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतल्याने ते गायब होत आहेत. मात्र आता सरकार महिलांना मोफत स्मार्टफोनचे वाटप करणार आहे.चला मग बघूया या
सरकारने मोफत स्मार्टफोन वितरण योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकार महिलांना मोफत स्मार्टफोनचे वाटप करणार आहे. त्यामुळे आता महिलांनाही स्मार्टफोन वापरण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. Free Smartphone Scheme 2023
गेल्या काही दिवसांपासून मोफत मोबाईल वितरण योजनेची खूप मोठी चर्चा सुरू आहे. या सोबतच या योजनेंतर्गत महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार की नाही, अशी शंकाही लोकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र आता हे शिंदे सरकारने ते जाहीर केले आहे.
मित्रांनो सरकार तर्फे मोफत मोबाईल (Free Smartphone Scheme) वितरण योजनेंतर्गत ४० लाख महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १.३५ कोटी महिला कुटुंबप्रमुखांना मोफत मोबाईल फोनचे वाटप करण्यात येणार आहे.
कधी मोबाईल वाटप सुरू होणार आहे
मित्रांनो ही योजना राजस्थान सरकारने सुरू केली आहे. राज्यातील महिलांना सरकार टप्प्या टप्प्याने स्मार्टफोनचे वाटप करणार आहे. या योजनेंतर्गत 40 लाख चिरंजीवी महिला नेत्यांना मोफत स्मार्टफोन वितरित केले जाणार आहेत.
30 ऑगस्ट 2023 पासून म्हणजेच रक्षाबंधनापासून महिलांना मोबाईलचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांना मोफत मोबाईल वाटपाचा पहिला टप्पा रक्षाबंधनाच्या दिवशी सुरू होणार आहे.Free Smartphone Scheme 2023
मोफत मोबाईलसह, तुम्हाला ३ वर्षांसाठी मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि मेसेज मिळतील.
मित्रांनो राजस्थान सरकारच्या या मोफत मोबाईल फोन वितरण योजनेचा राज्यातील लाखो महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. या स्मार्टफोनची बाजारामधील किंमत हि सुमारे 8 ते 10 हजार रुपये इतकी असेल .
महिलांना 3 वर्षांसाठी मोफत मोबाईलच नव्हे तर मोफत इंटरनेटही दिले जाणार आहे. कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही दिली जाईल. राजस्थानमधील १.३५ कोटी महिलांना ३ वर्षांसाठी मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग एवढ्या सुविधा मिळणार मिळणार आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Free Smartphone Scheme 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.
या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.