नागरिकांसाठी आनंदाची बातमी 15 ऑगस्ट पासून राज्यात मिळणार मोफत उपचार | Free Treatment Maharashtra 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Free Treatment Maharashtra म्हणजे नागरिकांसाठी आनंदाची बातमी 15 ऑगस्ट पासून राज्यात मिळणार मोफत उपचार.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: बापरे एसटी बस आता कुठे आहे ? हे बघा तुमच्या मोबाइल वर 2 मिनिटात | MSRTC Bus App in Marathi )

Free Treatment Maharashtra 

मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे, हे मात्र नक्की कारण सर्व रुग्णांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.

आता तुम्ही मनाल की आता ही मोफत उपचार कोणाला मिळणार आहेत ती सगळी माहिती खाली दिलो आहोत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Free Treatment Maharashtra 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हा सर्वानुमते निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सुरू होईल. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.हे मात्र नक्की

मित्रांनो प्राप्त माहितीच्या आधारे, सार्वजनिक आरोग्य विभागाने 28 डिसेंबर 2015 पासून काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा, तपासणी आणि शुल्क निश्चित करण्यात आले.

परिणामी, रुग्णांना यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील कोणत्याही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा आणि परीक्षांसाठी शुल्क भरावे लागणार नाही. हे मात्र नक्की

आता सरकार लोकांच्या हितासाठी ‘आयुष्मान भारत योजना’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ यासारखे महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. त्या योजना चा फायदा नक्की सगळ्यांना होईल अशी अपेक्षा आहे.  

आणि आता या योजनांतर्गत, सरकारने आधीच 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी दिली आहे. या उपक्रमांची अंमल बजावणी करून, सरकारने हे सुनिश्चित केले आहे.

की राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कव्हरेज उपलब्ध आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त आणि रक्त घटक पुरवठा यासाठी घेण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या आणि उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि: शुल्क करण्यात येणार आहेत.

मोफत उपचार नाकारल्यास काय करायचं

मित्रांनो 15 ऑगस्टापासून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. हे मात्र नक्की झाले आहे.  

या निर्णयाची प्रभावी अंमल बजावणी करण्यासाठी विभागाने जिल्हा आणि तालुका या दोन्ही स्तरांवर नियंत्रण समित्या स्थापन करण्याचे नियोजन केले आहे.

याव्यतिरिक्त, आरोग्य सेवेसाठी शुल्क आकारणाऱ्या संस्थांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी एक टोल-फ्री क्रमांक, 104 प्रदान केला जाईल.

आणि जर अधिकृत ओळखपत्र सादर केल्यानंतरच या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे सरकारने सुचवले आहे.

बाह्यरुग्ण विभागात कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांना बाह्य स्त्रोतांकडून औषधे खरेदी करण्यासाठी रूग्णांना चिठ्ठी न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Free Treatment Maharashtra 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाच्या योग्य अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास, कृपया तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधा.आणि ही महिती आपल्या मित्राला किंवा आपल्या फॅमिली मेंबर ला नक्की शेर करा.

(हे पण वाचा: सरकारी नोकरी ! महाराष्ट्र नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती असा करा अर्ज | Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 )

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Free Treatment Maharashtra  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022 )

Leave a Comment