अरे वाह फ्री मध्ये नवीन पॅन कार्ड काढून घ्या 5 मिनिटात | instant pan card online 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की instant pan card online 2023 म्हणजे अरे वाह फ्री मध्ये नवीन पॅन कार्ड काढून घ्या 5 मिनिटात.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: बापरे एवढा स्वस्त जियोचा हा फोन फक्त 999 रूपयांना उपलब्ध लगेच ऑर्डर करा | Jio Phone Offer 2023 )

instant pan card online 2023

मित्रांनो आता, तुम्ही तुमचे पॅन कार्ड घरबसल्या काढू शकता ते पण मोबाइल वर्ण आणि ते पूर्णपणे मोफत आहे.त्या साठी फक्त तुम्हाला शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि तुम्हाला आता तुमचे पॅन कार्ड घेण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही; त्याऐवजी, तुम्ही ते तुमच्या घरीच बनवू शकता. आपल्या मोबाइल वर्ण आणि फ्री मध्ये . instant pan card online 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो, पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुमचा फक्त पाच मिनिटांचा वेळ लागेल आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे, कोणत्याही शुल्काशिवाय पॅन कार्ड घेण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

कृपया खाली दिलेल्या सर्व माहिती सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्या तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा.

(हे पण वाचा: नागरिकांसाठी आनंदाची बातमी 15 ऑगस्ट पासून राज्यात मिळणार मोफत उपचार | Free Treatment Maharashtra )

असे काढा पॅन कार्ड फक्त 5 मिनिटात फ्री

 1. फ्री मध्ये पॅन कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स च्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे.
 2. नवीन पॅन कार्ड ऑफिसिअल वेबसाइट
 3. तुमच्या स्क्रीनवर ऑफिसिअल वेबसाईट ओपन झाल्यानंतर अनेक ऑपशन दिसत असतील त्यापैकी Instant E-Pan या ऑप्शन वरती क्लिक करा.
 4. त्यानंतर आता पुढे Get New Pan या पर्यायवर क्लिक करा.
 5. आता मित्रांनो तुम्ही तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर टाका व Continue या पर्यायावर क्लिक करा.
 6. आता तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती ओटीपी कोड येईल तो ओटीपी टाका व Validate Otp या पर्यायावर क्लिक करा.
 7. तुम्ही टाकलेला ओटीपी बरोबर असल्यास सबमिट या बटणावर क्लिक करा.
 8. आता तुम्हाला पुन्हा एकदा दहा मिनिट झाल्यावर या वेबसाईट वरती येऊन तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे.
 9. अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचे पॅन कार्ड अगदी फ्री मध्ये बनवू शकता.
 10. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.
 11. आणि मित्रांनो ही माहिती स्टेप बाय स्टेप फोल्लो करा. instant pan card online 2023

ई पॅन कार्ड नक्की कुठे वापरले जाऊ शकते?

 • आयकर रिटर्न भरणे.
 • बँक खाते उघडणे.
 • शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक.
 • सरकारी मंजुरी मिळवणे.

मित्रांनो सर्वसाधारणपणे, ज्या ठिकाणी तुम्ही सामान्यतः कागदी पॅन कार्ड वापरता, तेथे तुम्ही ई-पॅन कार्ड वापरू शकता.हे मात्र नक्की आणि संगळी कामे पण होतात.  

आणि जर ई-पॅन कार्ड हे सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एक वैध दस्तऐवज आहे ज्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला instant pan card online 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: बापरे एसटी बस आता कुठे आहे ? हे बघा तुमच्या मोबाइल वर 2 मिनिटात | MSRTC Bus App in Marathi)

(हे पण वाचा: सरकारी नोकरी ! महाराष्ट्र नगर परिषद मध्ये 1782 पदांची भरती असा करा अर्ज | Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment