Todays Petrol Diesel Price | बापरे पेट्रोल डिझेल एवढं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Petrol Diesel Price म्हणजे बापरे पेट्रोल डिझेल एवढं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays Petrol Diesel Price

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. हे दिसून येत आहे चला तर मग बघूया किती वाढ झालीय का कमी झालीये ते  

WTI क्रूड 0.63 डॉलरने वाढून प्रति बॅरल 69.16 डॉलरवरती विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.70 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 74.55 डॉलरवर व्यापार करत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यातच आता सोमवारी सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. चला तर मग बघूया तुम्ही पण बघा नाही आपल्या मित्राला पण पाठवा.

आपण बघतच असतो की भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol) 1.04 रुपयांनी स्वस्त होऊन 106.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. Todays Petrol Diesel Price

त्याच वेळी डिझेल (Diesel) 1.01 रुपयांनी महाग होऊन 92.65 रुपये प्रतिलिटर लिटरने विकले जात आहे.

केरळ मध्ये पेट्रोल-डिझेल थोडे स्वस्त झाले आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये पेट्रोल 51 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी महागलं आहे.

पंजाब मध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
  • कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटरघरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

मित्रांनो तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. 

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Petrol Diesel Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment