honda activa 6g | फक्त 10 हजार रुपये भरून घरी घेऊन जा होंडा एक्टिवा वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Honda active 6g 2023  म्हणजे फक्त 10 हजार रुपये भरून घरी घेऊन जा होंडा एक्टिवा वाचा सविस्तर माहिती त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Honda active 6g 2023

मित्रांनो आपल्या ला माहिती च आह की भारतामध्ये प्रत्येक महिन्याला बाजारात जवळपास लाखो टू व्हीलर्सची विक्री होताना दिसत असते. बाइक सोबत स्कूटरची सुद्धा बंपर विक्री होताना आपल्याला पाहायला मिळत असते.

Honda ॲक्टिवा स्कूटर सेगमेंट मध्ये खूप अगोदरपासून टॉप सेलिंग मध्ये दिसत असते. हे आपल्याला माहितीच आहे Active स्कूटर ही 110cc आणि 125cc सेगमेंट मध्ये बाजारात उपलब्ध आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

लूक सोबत वेगवेगळे फीचर्स पॉवर आणि मायलेज मध्ये जबरदस्त असलेल्या या स्कूटरची बातच सगळ्या स्कूटर पेक्षा वेगळी आहे.

मित्रांनो जवळ जवळ 55 kmpl पर्यंत ॲक्टिवा स्कूटर मायलेज देताना दिसत आहे. आपण जर सध्या चांगली स्कूटर विकत घेण्याचा विचार जर करत असाल तर या Honda च्या स्कूटरला फायनान्स करून आपण घरी घेऊन जाऊ शकता.

या स्कूटरला बाजारातून खरेदीसाठी आपल्याकडे केवळ 10 हजार रुपये असायला पाहिजे.ते कस त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Honda active 6g

EMI आणि इतर संबंधित माहिती पुढील प्रमाणे

मित्रांनो आपल्या भारतीय बाजारपेठेत जास्त विकली जाणारी स्कूटर म्हणजे Honda Active 6G पेक्षा स्वस्त असणारे व्हेरियंट म्हणजे Active एसटीडीची एक्स ची शोरूम किंमत ही जवळपास 75 हजार 347 रुपये एवढी आहे. अस कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

आणि ऑन रोड किंमत ही जवळ जवळ 89 हजार 371 रुपये एवढी कंपनी कडून देण्यात आलेली आहे. आपण जर या स्कूटरला 10 हजार रुपयाच्या डाउनपेमेंट वरती फायनान्स करायचा विचार करीत असाल तर आपल्याला केवळ 79 हजार 371 रुपयाचे लोन घ्यावे लागणार आहे.

3 वर्षाचा लोनचा कालावधी घेतला आणि त्यावर व्याज दर 9% असेल तर आपल्याला 36 महिन्याकरिता जवळपास 2 हजार 524 रुपये दर महिन्याला ईएमआय येईल. म्हणजेच यावर 12 हजार रुपये व्याज आपल्याला दयावे लागेल. हे मात्र नक्की Honda active 6g

Honda Activa DLX व्हेरियंट लोन डाउनपेमेंट EMI 

मित्रांनो Honda Activa 6G डीएलएक्स व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही जवळपास 77 हजार 848 रुपये एवढी आहे व ऑन रोड किंमत ही जवळ जवळ 92 हजार 101 रुपये एवढी कंपनी कडून देण्यात आलेली आहे.

आपण जर या मॉडेलला 10 हजार रुपयाच्या डाउन पेमेंटवरती फायनान्स करायचा विचार करीत असाल तर आपल्याला जवळपास 82 हजार 101 रुपयाचे लोन करावे लागेल. Honda active 6g

जर आपण घेत असलेल्या लोनचा कालावधी हा 3 वर्षासाठी असेल आणि त्यावर व्याज 9% असेल तर आपल्याला 3 वर्षासाठी जवळपास 2 हजार 611 रुपयाचा EMI दर महिन्याला द्यावा लागणार आहे . या स्कूटरच्या खरेदीवर आपल्याला 12 हजार रुपयाचे व्याज द्यावे लागणार आहे. हे मात्र नक्की

Honda Activa एच स्मार्ट व्हेरियंट लोन डाउनपेमेंट आणि EMI

मित्रांनो Honda Activa 6G H smart व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही जवळ जवळ 81 हजार 348 रुपये असून. तिची ऑन रोड किंमत ही जवळपास 95 हजार 921 रुपये एवढी आहे.अस कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

जर आपण या स्कूटरला 10 हजार रुपयाच्या डाउनपेमेंट करून Activa एच स्मार्ट व्हेरियंट फायनान्स केले गेले तर आपल्याला जवळ जवळ 85 हजार 921 रुपये एवढे लोन या स्कूटर वरती देण्यात येईल .Honda active 6g

लोनचा कालावधी हा 3 वर्षासाठी घेतला आणि त्यावर व्याज हे 9% असेल तर पुढील 36 महिन्या करिता आपल्याला दर महिन्याला जवळपास 2 हजार 732 रुपये एवढा EMI द्यावा लागेल. व या स्कूटरच्या खरेदीवर आपल्याला 12 हजार रुपयाचे व्याज द्यावे लागेल. हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Honda active 6g ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment