how to reduce electricity bill |उन्हाळ्यात तुमचे लाइट बिल होणार अर्धे पेक्ष्या कमी फक्त ही एक सेटिंग मिटरमध्ये करा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की how to reduce electricity bill म्हणजे उन्हाळ्यात तुमचे लाइट बिल होणार अर्धे पेक्ष्या कमी फक्त ही एक सेटिंग मिटरमध्ये करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

how to reduce electricity bill 2023

मित्रांनो सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे त्यामुळे उष्णतेची तीव्रता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये फॅन कुलर एसी फ्रिज अशी सगळी उपकरणे चालू असतात. परंतु या सगळ्याचे लाईट बिल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात येते. परंतु आज आम्ही आमच्या लेखातून तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याचा अवलंब तुम्ही केला तर तुम्हाला चक्क पन्नास टक्के बिल येईल. ते कस बघा पुढील प्रमाणे

उन्हाळ्यात आपल्या घरात अनेक उपकरणे चालू असतात त्यामुळे तुमच्या बिलाच देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. ही गोष्ट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसते त्यामुळे आम्ही अशा काही टिप्स सांगतोय ज्यामुळे तुमचे बिल तुम्हाला निम्मे येईल.how to reduce electricity bill


हे पण वाचा : up land record | अतिक्रमण केलेली जमीन दोन दिवसात परत मिळवा बघा कस


मित्रांनो काही टिप्स सांगीतले आहे ते फोल्लव करा नक्की तुमचा फायदा होईल

  • मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि इतर वस्तूंच्या चार्जर वापरल्यानंतर काढून ठेवावेत अनेकदा पण घाईघाईने चार्जर तसेच सोडून ठेवतो आणि लाईटचा प्रवाह चालू राहतो.
  • काम करत नसताना दिवे बंद करण्याची सवय लावा त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात बचत होईल.
  • नैसर्गिक प्रकाशाचा वापर अधिक करा घरात नैसर्गिक प्रकाश येऊ द्या.
  • फ्रिज भिंतीच्या अगदी जवळ ठेवू नका थोडी जागा राहू द्या. रेफ्रिजरेटर अगदी कमी तापमानात ठेवू नका त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो.
  • एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा त्यामध्ये धूळ बसलेली असली तर विजेचा वापर वाढतो.
  • सेट टॉप बॉक्स टीव्ही मायक्रो गिझर इत्यादी गोष्टींचे स्विच बंद असताना ब्लॉक जोडल्यामुळे वायर मधून वीज येत असते त्यामुळे परत काढले पाहिजे वाया जाईल.
  • सध्या बाहेरचे तापमान खूप वाढले आहे त्यामुळे गिझर चा वापर कमी करा आणि थंड पाण्याने अंघोळ करा.
  • तुमच्याकडे कपडे ड्राय करायचा ड्राय असेल तर तो वापरण्याऐवजी नैसर्गिकरित्या कपडे वाळवा त्यामुळे विजेची बचत होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला how to reduce electricity bill ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment