12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकार आता 50 हजार रुपये देणार वाचा सविस्तर | Hsc board exam

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Hsc board exam म्हणजे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकार आता 50 हजार रुपये देणार वाचा सविस्त त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Hsc board exam 2023

मित्रांनो आता केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.खाली आम्ही सगळी माहिती दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकर करा डेट निघून जाईल अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. जर विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतील तर त्यांना 10 हजार ते 20 हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. Hsc board exam 2023

तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्जदाराचे वय हे 18 ते 25 वर्षे या दरम्यानच असावे लागणार आहे . SC ला 15%, ST ला 7.5%, OBC 27% आणि PWD ला 5% शिष्यवृत्ती मिळेल.

मित्रांनो अर्ज करण्यासाठी शिष्यवृत्ती वेबसाइटला भेट द्या. यानंतर उच्च शिक्षण विभागावर क्लिक करा. त्यानंतर कॉलेज आणि युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय क्षेत्र योजना शिष्यवृत्तीवर क्लिक करा. शिष्यवृत्तीबद्दल सर्व माहिती येथे आढळू शकते.

त्यानंतर होम पेजवर नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर तुम्ही लॉगिन करून अर्ज भरू शकता.

तसेच शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी सुद्धा यासाठी आपले अर्ज करू शकतात. त्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी या विषयामध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Hsc board exam 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment