आता शेतकर्‍यांना मिळणार मोफत किसान क्रेडिट कार्ड आणि कार्डचे फायदे काय आहेत वाचा | kisan card online registration 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की kisan card online registration 2023 म्हणजे आता शेतकर्‍यांना मिळणार मोफत किसान क्रेडिट कार्ड आणि कार्डचे फायदे काय आहेत वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: शेतकर्‍यासाठी खुस खबर पी एम किसान योजना 15वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार | PM Kisan 15th Installment Date )

kisan card online registration 2023

मित्रांनो ही भारत सरकारची महत्वपूर्ण योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते. हे आपल्याला माहीच आहे आता पर्यंत बरायच लोकांना हे माहिती नव्हतं.

तसेच किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही योजना 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्प कालीन औपचारिक कर्ज देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

आणि नाबार्ड (कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक) द्वारे तयार करण्यात आली. कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात.हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

असल्याची खात्री करण्यासाठी KCC योजना सुरू करण्यात आली. हि योजना  त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करून मदत करते.

मित्रांनो आपल्याला माहिती  आहे की कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे.

अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते.

खाजगी संस्थेकडून उच्च व्याज दराने कर्ज घेऊ शकतात, मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं.हे आपल्या शेतकर्‍याला चांगलाच माहिती आहे.

अशा परिस्थितीत शेतकर्‍यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. kisan card online registration 2023

किसान क्रेडिट कार्डचे फायदे पुढील प्रमाणे

मित्रांनो किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे मात्र नक्की 

हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. जर असेल तर च तुम्हाला फायदा आहे या योजनाचा .

त्याच बरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात. kisan card online registration 2023

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • चालक परवाना
  • पास पोर्ट
  • शेतकर्‍याच्या जमिनीची कागदपत्रे

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला kisan card online registration 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: शेतकर्‍यासाठी खुस खबर पी एम किसान योजना 15वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार | PM Kisan 15th Installment Date )

(हे पण वाचा: talathi Bharti 2023 hall ticket | तलाठी भरती 2023 हॉल टिकिट Download करून घ्या )

(हे पण वाचा : ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे? 1 मिनिटांत वाचा सविस्तर | EPF Passbook Download 2023 )

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment